Homeघडामोडीआजचे राशीभविष्य मंगळवार दि. २६ ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य मंगळवार दि. २६ ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य

मंगळवार दि. २६ ऑक्टोबर २०२१

१) राशिभविष्य मेष▪️आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे.

२) राशिभविष्य वृषभ▪️ कुटुंबातील जबाबदारी ओळखून निर्णय घ्या.

३) राशिभविष्य मिथुन▪️ मनातील गोंधळ वाढेल.

http://linkmarathi.com/झाडमाया/

४) राशिभविष्य कर्क▪️ खर्चात वाढ होईल.

५) राशिभविष्य सिंह▪ विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्रवेश घेता येईल.

६) राशिभविष्य कन्या▪️ शेतीविषयक वस्तूंची खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.

http://linkmarathi.com/नशा-व्यसन-drugs/

७) राशिभविष्य तुळ▪️ संतती विषयी चांगली बातमी कानावर येईल.

८) राशिभविष्य वृश्चिक▪️ अचानक प्रकृतीच्या तक्रारी वाढतील.

९) राशिभविष्य धनु▪️ जीवनसाथी सोबत छान आठवणीत रममाण होऊन जाल.

http://linkmarathi.com/श्री-क्षेत्र-तुळजापूर/

१०) राशिभविष्य मकर▪️ वाहन चालवताना काळची घ्या.

११) राशिभविष्य कुंभ▪️ आज तुम्हाला भाग्याची साथ मिळेल .

१२) राशिभविष्य मीन▪ कार्यालयात कामांचा पसारा वाढेल.

ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular