Homeवैशिष्ट्येजागतिक परिचारिका दिन चा इतिहास

जागतिक परिचारिका दिन चा इतिहास

मे १२ हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून पाळला जातो. इसवी सन १८५४ साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणारी आद्य परिचारिका(नर्स) फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शु्श्रूषा शास्त्राची संस्थापिका समजले जाते.
परिचारिका दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा….

– युवराज येडूरे

Previous article
Next article
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular