भाग ३०
लोकांची देण्यामागची प्रेरणा
लोक मदत का करत नाहीत? घर खर्च कुटुंबाच्या गरजा यांना प्राधान्य देणे आवश्यक असत.
कमवण्याचं साधन स्वतःकडे नसत.
हा अतिरिक्त खर्चाचा/ देणगीचा भार पेलत नाही.
देणगीसाठी कोणी विचारलच नाही म्हणून
इतरांकडून न देण्यासाठीची जबरदस्ती होते म्हणून
संस्थेच्या कामाबाबत किंवा त्या सामाजिक प्रश्नाबाबत आस्था, आत्मीयता वाटत नाही म्हणून
आधीच्या कटू अनुभवामुळे
सरकारी संस्थांची मदत देण्यामागची प्रेरणा स्वयंसेवी संस्थांना त्याची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदत म्हणून
सरकारला ज्या लोकांपर्यत पोहचता येत नाही त्यांच्यापर्यंत स्वयंसेवी संस्थाच्यामार्फत पोहचता यावे म्हणून
संस्थेच्या उद्दिष्टातून सरकारी धोरणे/ नियोजन साध्य व्हावे म्हणून
निधीदाते व फौंडेशनची मदत देण्यामागची प्रेरणा ज्या उद्दिष्टासाठी संस्थेची स्थापना झाली आहे ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी
समाजसुधारणा आणि चांगल्या दर्जाचे आयुष्य लोकांना मिळावे यासाठी
काही कायदेशीर बाबींच्या पूर्ततेसाठी
ह्याबद्दल देणाऱ्याच्या काय अपेक्षा/ भावना असतात. ताबोडतोब पोच पावती/कृतज्ञता
आपल्या मदतीचा कशासाठी विनियोग व कसा करावयाचा आहे/केलेला आहे. ह्या संबंधी दात्या व्यक्तीशी केलेला लेखी संवाद
समाजात ओळख मिळावी, मन मिळावा.
आपण जे दिल त्यातून काही विशिष्ट गोष्टी साध्य व्हाव्यात.
एका चांगल्या सामाजिक कार्याचा भाग झाल्याचे मानसिक समाधान
प्रसिद्धी मिळावी.
देणगी मिळण्यायोग्य संधी संस्थेचे नवीन उपक्रम- उन्हाळी कॅम्प, उन्हाळी शैक्षणिक शिबिरे इत्यादी.
वर्तमानपत्रातून संस्थेविषयी काही चांगल्या बातम्या
संस्थेचा वार्षिक वर्धापन दिन
सुट्टी
संस्थेचे वार्तापत्र व वार्षिक अहवाल?
संस्थेच्या एखाद्या मोठ्या उपक्रमाचा शुभारंभ ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

मुख्यसंपादक