1 ते 50 लाख पर्यंत प्रोत्साहन योजना
महाराष्ट्र शासन
उद्योग संचालनालय ,
जिल्ह्य उद्योग केंद्र, (महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यासाठी लागू)
राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने तरुण /तरूणींना नवीन उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी
योजनेचे नाव ::::–
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम {CMEGP}
योजने विषयी थोडेसे
योजनेचे कार्यक्षेत्र : महाराष्ट्र
योजनेचे निकष :-
1) वयोमर्यादा 18 ते 45
(अ जा /अ ज/ महिला / माजी सैनिक याना 50 वर्ष )
2) शैक्षणिक पात्रता
(i) प्रकल्प रु 10 ते 25 लाखासाठी 7 वी पास
(ii) प्रकल्प रु 25 ते 50 लाखासाठी 10 वी पास
3) उत्पादन उद्योग :- ( कमाल प्रकल्प मर्यादा )50 लाख
4) सेवा उद्योग :- ( कमाल प्रकल्प मर्यादा )10 लाख
प्रकल्प अहवाल खालील विहित निकषांवर अधारीत असणे आवश्यक आहे
(i) स्थिर भांडवल :- मशीनरी रक्कम कमीत कमी 50%
(iI) इमारत बांधकाम :- जास्तीत जास्त 20% ( iii )खेळते भांडवल :- जास्तीत जास्त 30%
5) स्वगुंतवणूक :- 5 ते 10%
6) अनुदान मर्यादा :- 15 ते 35 %
7) सदर योजना ही नवीन स्थापन होणाऱ्या उद्योगासाठी आहे तसेच मराठी लिहिता, वाचता आणि बोलता येणे बंधनकारक आहे
8) पात्र मालकी घटक :- वैयक्तिक , भागीदारी, बचत गट
9) ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यासाठी लागणारे विहित कागदपत्र
1)पासपोर्ट साइज फोटो
2) आधार कार्ड
3) जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला /डोमिसीयल सर्टिफिकेट
4) शैक्षणीक पात्रता प्रमाणपत्र (आपले शिक्षण किती झाले याचा पुरावा जसे 10 वी ,12वी, पदवीचे गुणपत्रक )
5)हमीपत्र (Undertaking Form ) वेबसाईटवर मेनू मध्ये मिळेल
6)प्रकल्प अहवाल
7) जातीचे प्रमाणपत्र ( अ जा /अ ज असेल तर )
8) विशेष प्रवर्ग असेल तर प्रमाणपत्र ( माजी सैनिक, अपंग )
9) REDP/EDP/SDP किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण झाले असेल तर प्रमाणपत्र
10) लोकसंख्याचा दाखला (20000 पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर )
11) पार्टनरशिप उद्योग असेल तर i) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
Ii)अधिकार पत्र ,घटना
वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी
▪5% – 10% स्वतःचे भांडवल
▪60% – 80% बँकेचे कर्ज
▪30% सर्व महिलांसाठी अनुदान राखीव
▪20% SC/ST साठी अनुदान राखीव
▪एक कुटुंब एक लाभार्थी
माहितीसाठी काही उत्पादन उद्योग/सेवा उद्योगाची यादी
- थ्रेड बॉल आणि वूलन बॉलिंग लॅचि बनविणे
- फॅब्रिक्स उत्पादन
- लॉन्ड्री
- बारबर
- प्लंबिंग
- डिझेल इंजिन पंप्स दुरुस्ती
- स्प्रेयर्ससाठी टायर व्हॅलसीनीझिंग युनिट अॅग्रीकल्चर सर्व्हिसेस
- बॅटरी चार्जिंग
- आर्ट बोर्ड पेन्टिंग/स्प्रे पेन्टिंग
10 सायकल दुरुस्तीची दुकाने
11 बॅन्ड पथक
12 मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती - इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती
- ऑफिस प्रिंटिंग आणि बुक बायनडिंग
15 काटेरी तारांचे उत्पादन
16 इमिटेशन ज्वेलरी (बांगड्या) उत्पादन
17 स्क्रू उत्पादन - ENGG. वर्कशॉप
- स्टोरेज बॅटरी उत्पादन
- जर्मन भांडी उत्पादन
- रेडिओ उत्पादन
- व्होल्टेज स्टॅबिलिझरचे उत्पादन
23 कोरीव वूड आणि आर्टस्टिक फर्निचर बनविणे
24 ट्रंक आणि पेटी उत्पादन - ट्रान्सफॉर्मर/ELCT. मोटार पंप/जनरेटर उत्पादन
- कॉम्प्यूटर असेंम्बली
27 वेल्डिंग वर्क - वजन काटा उत्पादन
- सिमेंट प्रॉडक्ट
30 विविध भौतिक हाताळणी उपकरणे तयार करणे
31 मशीनरीचे सुटे भाग उत्पादन - मिक्सर ग्रिंडर आणि इतर घरगुती वस्तू बनविणे.
- प्रिंटिंग प्रेस/स्क्रीन प्रिंटिंग
- बॅग उत्पादन
- मंडप डेकोरेशन
- गादी कारखाना
- कॉटन टेक्सटाईल फॅब्रिक्समध्ये स्क्रीन प्रिंटिंग
38 झेरॉक्स सेंटर
39 चहा स्टॉल
40 मिठाईचे उत्पादन - होजीअरी उत्पादन
- रेडीमेड गारमेंट्सचे टेलरिंग /उत्पादन
- खेळणी आणि बाहुली बनविणे
- फोटोग्राफी
- डिझेल इंजिन पंप संचाची दुरुस्ती
- मोटार रिविंडिंग
- वायर नेट बनविण
- हाऊसहोल्ड एल्युमिनियम युटेंसिल्सचे मॅन्युफॅक्चर
- पेपर पिन उत्पादन
- सजावटीच्या बल्बांचे उत्पादन
- हर्बल सुंदर पार्लर/आयुर्वेदिक हार्बल उत्पादने
52 केबल टीव्ही नेटवर्क/संगणक केंद्र - पब्लिक ट्रान्सपोर्ट/रुरल ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस
54 सिल्क साड्यांचे उत्पादन
55 रसवंती
56 मॅट बनविणे - फायबर आयटम उत्पादन
58 पिठाची गिरणी
59 कप बनविणे - वूड वर्क
- स्टील ग्रिलचे मॅन्युफॅक्चर
- जिम सर्विसेस
63 आयुर्वेदिक औषध उत्पादन
64 फोटो फ्रेम - पेप्सी युनिट/कोल्ड/सॉफ्ट ड्रिंक
66 खवा व चक्का युनिट
67 गुळ तयार करणे - फळ आणि व्हिजिटेबल प्रक्रिया
70 घाणी तेल उद्योग - कॅटल फीड
72 दाळ मिल - राईस मिल
- कॅन्डल उत्पादन
75 तेलउत्पादन
76 शैम्पू उत्पादन - केसांच्या तेलाची निर्मिती
78 पापड मसाला उदयोग - बर्फ/ICE कॅंडीचे उत्पादन
80 बेकरी प्रॉडक्ट्स - पोहा उत्पादन
82 बेदाना/मनुका उद्योग - सोन्याचे दागिने उत्पादन (ज्वेलरी वर्क)
84 चांदीचे काम
85 स्टोन क्रशर व्यापार
86 स्टोन कटिंग पॉलिशिंग
87 मिरची कांडप
💐💐🌹🌹💐💐
सदर योजना अंतर्गत आपणास महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये अर्ज करता येईल …..
💐💐💐🙏🏻💐
नवीन उद्योग उभारणीसाठी आपणास हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा …
आपणास विनंती आहे सदर हा लेख आपल्याकडील सर्व ग्रुपवर पाठवावा
जेणेकरून नवउद्योजक होणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व तरुणांना याचा उपयोग होईल
मुख्यसंपादक