Homeकला-क्रीडामोदींनी हेलिकॉप्टर मधून टिपला भारत -इंग्लड सामन्याचा श्रण आणि म्हणाले..

मोदींनी हेलिकॉप्टर मधून टिपला भारत -इंग्लड सामन्याचा श्रण आणि म्हणाले..

चेन्नई : ( प्रतिनिधी )- भारत -इंग्लड मध्ये दुसरा कसोटी समाना सुरू आहे. चेपाँक मधील सामन्याचा आजचा दुसरा दिवस असून भारतीय संघ पकड ठेऊन आहे. भारतीय गोलदाजनी इंग्लंड ला फक्त १३४ धावा मध्ये बाद करून सामन्यावर वचक बसवला आहे. मोदी यांनी हा सामना पाहिल्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी या सामन्याचा फोटो ट्विटरवर शेअर केला. पण ते हे दृश्य कँमेरात कैद केले आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular