Homeघडामोडीआजचे राशीभविष्य शुक्रवार दि. २२ ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य शुक्रवार दि. २२ ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य

शुक्रवार दि. २२ ऑक्टोबर २०२१

१) राशिभविष्य मेष▪️ अनेक कामे मनात आहेत,पण त्यातील कोणती कामे महत्वाची आहेत,ती पूर्ण करायला घ्या .

२) राशिभविष्य वृषभ▪️ खर्चात वाढ होईल .

३) राशिभविष्य मिथुन▪️आज तुम्हाला प्रवास घडेल.

http://linkmarathi.com/जागतिक-पुरुष-दिन/

४) राशिभविष्य कर्क▪️ जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल.

५) राशिभविष्य सिंह▪️ संतती सौख्य उत्तम मिळेल .

६) राशिभविष्य कन्या▪️जुने आजार डोके वर काढू शकतात.

http://linkmarathi.com/सप्तशृंगी-गड-वणी/

७) राशिभविष्य तुळ▪ भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे .

८) राशिभविष्य वृश्चिक▪️ वाहन चालवताना काळची घ्या .

९) राशिभविष्य धनु▪️ तुम्हाला भाग्याची साथ मिळेल .

http://linkmarathi.com/तुम्हाला-दिवाळीत-बोनस-का/

१०) राशिभविष्य मकर▪️ कार्यालयातील बरेच कामे हातावेगळी कराल .

११) राशिभविष्य कुंभ▪️ वाहन खरेदी करण्यासाठी उत्तम दिवस.

१२) राशिभविष्य मीन▪ बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

ज्योतिष भास्कर सौ.दिपाली गुरव

http://linkmarathi.com/सुगीतील-पाहुणे/

वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular