Homeघडामोडीआजचे राशीभविष्य - २ ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य – २ ऑक्टोबर २०२१

🟣आजचे राशीभविष्य

! शनिवार दि. २ ऑक्टोबर २०२१ !

१) मेष▪️ कार्यालयात चातुर्याने काम करुन घ्यावे लागेल.

२) वृषभ▪️ नवीन करार,मदार वाटाघाटी,देणीघेणी यात यश.

३) मिथुन▪️ कष्टाशिवाय पर्याय नाही. .

४) कर्क▪️ वैचारिक मतभेदांमुळे मन बेचैन होईल.

५) सिंह▪काही बाबतीत स्पष्ट रहा म्हणजे पुढे त्रास होणार नाही.

६) कन्या▪️ संपूर्ण ज्ञान नसेल तर नवीन गोष्टी करू नये.

७) तुळ▪️ घरातील कामे वाढतील.

८) वृश्चिक▪️ छोट्या छोट्या गोष्टी मधून लाभ होतील.

९) धनु▪️ प्रकृतीची काळजी घ्या.

१०) मकर▪️ जोडीदाराशी वाद विवाद टाळा.

११) कुंभ▪️ वाहन चालवताना काळची घ्या.

१२) मीन▪ धाडस वाढल्यामुळे कामात यश मिळेल.

💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧

वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular