Homeघडामोडी8 नोव्हेंबर 2022 व्हाट्सअप्प बुलेटिन न्यूज

8 नोव्हेंबर 2022 व्हाट्सअप्प बुलेटिन न्यूज

8 नोव्हेंबर 2022

व्हाट्सअप्प बुलेटिन न्यूज

📢 कृषिमंत्री अब्दुल सत्तारांची सुप्रिया सुळेंवर आक्षेपार्ह भाषेत टीका, औरंगाबादमध्ये सत्तारांच्या घरावर दगडफेक, मुख्यमंत्र्यांकडूनही कानउघाडणी, सत्तारांकडून माफी

📢 राज्य परिवहन मंडळात येणार 5 हजार इलेक्ट्रिकल बसेस, 5 हजार डिझेल बसेस आता चालणार सीएनजीवर

📢 मशाल हाती घेऊन राहुल गांधींची महाराष्ट्रात एन्ट्री, 14 दिवस राज्यात ‘भारत जोडो’ यात्रा

📢 टाटा मोटर्सची मोठी झेप , 50 हजार इलेक्ट्रिक वाहनांची केली निर्मिती; 165 शहरांमध्ये पसरले कंपनीचे नेटवर्क

📢 मोबाईल रिचार्जच्या किंमतीत वाढ होणार – दरम्यान हि वाढ किती रुपयांनी होणार ? आणि का होणार ? याविषयी आपण पुढे येणाऱ्या मॅसेज मध्ये पाहू

📢 गुडरिटर्न्स वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार , काल सोने 100 रुपयांनी स्वस्त झालेले आहे आणि चांदी 1 किलो मागे 100 रुपयांनी स्वस्त झाली आहे त्यामुळे आता –

💥 *सोने* – 51,160 रुपये प्रति तोळा

💥 *चांदी* –  60,400 रुपये प्रति किलो


अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular