Homeआरोग्यमहिलांच्या आरोग्यासाठी आयुर्वेदिक  उपचार  | for Women's Health

महिलांच्या आरोग्यासाठी आयुर्वेदिक  उपचार  | for Women’s Health

महिलांच्या आरोग्यासाठी आयुर्वेदिक  उपचार  | for Women’s Health

*समाविष्ट घटक व फायदे :—*

*१) अशोका ( Saraca indica )* :-   महिलांना शारीरिक आणि मानसिक ऊर्जा देण्यासाठी उपयुक्त. नकारात्मक एनर्जी निघून जाते.
*२) गुळवेल / गुडूची ( Tinospora cordifolio )* –
म्हणजे जणू अमृतच पचनास मदत करते. स्त्रियांच्या पाळीदरम्यान गुळवेळचा रस सेवन केल्यास लाभदायी ठरतो.
*३) त्रिफळा ( Generic preparation )*:- रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त.
*४) शतावरी ( Asparagus racemouse )* :- महिलांच्या शरीरात प्रत्येक टप्प्यावर शतावरी *वरदान* ठरते. शतावरीचा सर्वात *महत्वाचा फायदा म्हणजे महिलांच्या शरीरातील हार्मोन्स* संतुलित कारणे.
*मासिक पाळी नियमित होते.*
शतावरीमुळे महिलांच्या प्रजनन संस्थेतील अडथळे कमी होतात. महिलांची प्रजनन क्षमता सुधारते.
*मेनोपॉज ची लक्षणे कमी होतात* – मेनोपॉज हा महिलांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. *रजोनिवृत्तीचा काळ म्हणजे मेनोपॉज.* मेनोपॉज एका दिवसात होत नाही. त्यामुळे पाळी जाण्याच्या आधीची एक ते दोन वर्षे आणि पाळी गेल्या नंतरही एक ते दोन वर्षे असा ४ – ५ वर्षांचा काळ तो असू शकतो.
यामागे त्यांच्या शरीरात होणारे हार्मोन्स असंतुलन कारणीभूत असतात. *मूड स्विंगमुळे* त्यांना दैनंदिन कामेच नाही तर लोकांशी संवाद साधण्यासही त्रास होतो त्यासाठी उपयोगी.
गरोदर आणि स्तनपान देणाऱ्या मातांसाठी शतावरी लाभदायक.

*५) लोध्रा / Lodhra ( Symplocus racemouse )*:- lodhara benefits in menstrul disorders.
वारंवार होणारे गर्भपात रोखण्यासाठी व गर्भधारणा होण्यासाठी उपयुक्त.
*६) सुंठ ( Zingiber officinale )*:-
*नैसर्गिक पेनकिलर* – अनेकदा महिलांना मासिक पाळीमध्ये ओटीपोटात व कंबर दुखते त्यासाठी लाभदायक. डोकेदुखीवर उपयोगी.
गर्भावस्थेमध्ये उपयोगी:- गर्भावस्थेमध्ये गॅस, पोटासंबंधी अनेक समस्या होत असतात अशावेळी फायदेशीर. सुंठेमुळे *मॉर्निंग सिकनेस* कमी होऊ शकतो.

*याशिवाय मिळणारे आरोग्यदायी लाभ व फायदे :–*
१) अनियमित मासिक पाळीचा त्रास कमी होतो.
२) मासिक पाळीमध्ये बऱ्याच महिलांची पाठीची खालची बाजू दुखते त्यासाठी लाभ होतो.
३) निरोगी राहण्यासाठी ऊर्जा मिळते.
४) हार्मोनल असंतुलन कमी होते.
५) शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.
६) हार्मोनल संतुलन राखण्यासाठी उपयोगी.
७) अँटीऑक्सिडेंट म्हणून कार्य करते.

आपल्या जवळच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे गरजेचे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular