चंदगड ( अमित गुरव) -: आजरा चंदगड हा शेतीप्रधान चालू आहे पण काजू व्यवसाय वगळतात अन्य कोणताही व्यवसाय या तालुक्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही याबाबत विधानसभा मतदारसंघातील कोविंद्री जिल्हा परिषद मधील महिलांनी उद्योजक कोरडे यांची भेट घेतली आणि त्यांना महिला सबलीकरण यासाठी विशेष प्रयत्न व्हावे यासाठी आज दिनांक १४ ऑगस्ट रोजी दोलत करण्यावर भेट देऊन विनंती पत्र दिले.
थोरात यांनी खोराटे यांनी तालुक्यातील तरुण तरुणी साठी नोकरी व उद्योजक मिळावे घेतले असून त्यामुळे 1000 बेरोजगार तरुण तरुण यांना रोजगार मिळाला असे बोलले त्याच सोबत सावित्रीबाई सेवा भावी संस्थेच्या महिलांना उद्योगाच्या माध्यमातून महिला स्वतःच्या पायावर उभे राहाव्यात यासाठी नक्कीच प्रयत्न करू असे आश्वासन दिले यामुळे त्या महिलांनी आपल्यासह आपल्या सोबत असणाऱ्या सर्व महिलांचा तुम्हाला पाठिंबा असल्याचे सांगितले..
दौलत कारखान्यावर झालेल्या या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष जयश्री कांबळे , उपाध्यक्ष नीता बोलके , सचिव अर्चना देसाई , सदस्य ज्योती कांबळे , रेखा परीट , मुस्कान शेख , सरिता कांबळे यांच्यासह संस्थेच्या व उपशाखीच्या पदाधिकारी सदस्या उपस्थित होत्या.
मुख्यसंपादक