आजचे राशीभविष्य
!शनिवार दि. ९ ऑक्टोबर २०२१ !
१) मेष अनिश्चिततेमुळे वैचारिक धाडसामध्ये कमतरता राहिल.
२) वृषभ कौंटुबिक जिवनात आनंदी वातावरण राहील.
३) मिथुन नविन व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे.
४) कर्क प्रतिष्ठित व्यक्तिंची भेट होईल.
५) सिंह घरगुती वस्तूंची खरेदी कराल.
६) कन्या व्यावसायिक गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस.
७) तुळ भागिदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी अडचणी येतील .
८) वृश्चिक जोडीदार तुमच्या अडचणीत सहकार्य करेल.
९) धनु अचानक धनलाभ होईल.
१०) मकर महत्वाची बैठक करण्यासाठी चांगला दिवस.
११) कुंभ कार्यालयात तुमच्या अडचणीत सहकारी मदत करतील.
१२) मीन मित्रांसोबत वेळ छान जाईल .
ज्योतिष भास्कर
सौ.दिपाली गुरव
वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल .

मुख्यसंपादक