आजचे राशीभविष्य
मंगळवार दि. २६ ऑक्टोबर २०२१
१) राशिभविष्य मेषआजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे.
२) राशिभविष्य वृषभ कुटुंबातील जबाबदारी ओळखून निर्णय घ्या.
३) राशिभविष्य मिथुन मनातील गोंधळ वाढेल.
४) राशिभविष्य कर्क खर्चात वाढ होईल.
५) राशिभविष्य सिंह विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्रवेश घेता येईल.
६) राशिभविष्य कन्या शेतीविषयक वस्तूंची खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.
७) राशिभविष्य तुळ संतती विषयी चांगली बातमी कानावर येईल.
८) राशिभविष्य वृश्चिक अचानक प्रकृतीच्या तक्रारी वाढतील.
९) राशिभविष्य धनु जीवनसाथी सोबत छान आठवणीत रममाण होऊन जाल.
१०) राशिभविष्य मकर वाहन चालवताना काळची घ्या.
११) राशिभविष्य कुंभ आज तुम्हाला भाग्याची साथ मिळेल .
१२) राशिभविष्य मीन कार्यालयात कामांचा पसारा वाढेल.
ज्योतिष भास्कर सौ.दिपाली गुरव
वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल

मुख्यसंपादक