Homeनोकरी संदर्भमहाराष्ट्र भूमी अभिलेख विभाग भरती | Government Recruitment

महाराष्ट्र भूमी अभिलेख विभाग भरती | Government Recruitment

महाराष्ट्र भूमी अभिलेख विभाग भरती | government Recruitment

पदाचे नाव ( Post )- : भूकरमापक तथा लिपिक

पद संख्या -: 1013

नोकरी ठिकाण ( Job Location ) – : कोकण , मुंबई , पुणे , नागपूर , अमरावती , नाशिक व औरंगाबाद विभाग

अर्ज कसा करावा ( Application Mode ) -: ऑनलाइन

अधिकृत वेबसाईट ( Authorised website ) -: www.bhumiabhilekh.maharashtra.gov.in

शैक्षणिक पात्रता ( Education Qualification ) -: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा , मराठी टायपिंग 30 आणि इंग्रजी टायपिंग 40 स्पीड

भर्ती-: लेखी परीक्षा

अर्ज शुल्क-: खुला वर्ग 300 रु
राखीव वर्ग – 150 रु.

अर्ज करण्याच्या तारीखा ( Start and Last Date ) -: 9 डिसेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2022

http://linkmarathi.com/महाराष्ट्र-राज्य-वीज-निर/

अश्याच विविध प्रकारच्या नोकरीच्या जाहिराती पाहण्यासाठी लिंक मराठी च्या नोकरी संदर्भ या विभागात भेट द्या ..

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular