अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. पण त्यांच्या किंवा कोणत्याही मुख्यमंत्राच्या घरावर हल्ला होणे हे लोकशाही देशात शोभत नाही.
पण दिल्ली मधील Arvind Kejriwal यांच्या घरावर हल्ला निवासस्थानी तोडफोड आणि रंग लावण्याचे काम कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी केले असून केमॅरे आणि सिक्युरिटी साठी असलेली सिस्टम मोडून काढली आहे. हे काम कोणी केले यांचे तर पुरावे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी आपचे नेते हे कृत BJP ने केले असे आरोप करत आहेत.
NDTV चा ग्राउंड रिपोर्टिंग व्हिडीओ पाहू शकता -:
मुख्यसंपादक
[…] Arvind Kejriwal यांच्या घरावर हल्ला […]