Homeनोकरी संदर्भबँक कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या विवाहित मुलालाही मिळणार बॅंकेत नोकरी

बँक कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या विवाहित मुलालाही मिळणार बॅंकेत नोकरी

लिंक मराठी ( नेटवर्क ) – : सरकारी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसाला अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जात असे पण सरकारी ( gov bank ) बँक
मधील कर्मचाऱ्यांच्या विवाहित मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जात नव्हती पण आता केंद्रीय अर्थ मंत्रालयाने याबाबत मोठा निर्णय घेतला.

सरकारी बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या विवाहित मुलालाही आता बॅंकेत नोकरी दिली जाणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रायलाने याबाबत निर्णय घेतला असून नव्या बदलाचे आदेश सर्व सरकारी बँकांना दिले आहेत

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular