Homeकृषीबळीच राज्य याव

बळीच राज्य याव

धनधान्याण भरलेल्या
घरात सूख सामाधानाच
भरत याव
प्रफुल्लित व्हावा आसमंत
प्रज्वलित व्हावीत
कोदंलेली मण
रूम्हण धरलेल्या
हातान इतक बळकट
व्हाव कि वामनाच्या
छाताडावर रोऊण
नागंर पुन्हाएकदा
बळीच राज्य याव
माझ्या बळीराजाच
राज्य याव

  • जगन्नाथ काकडे
    ( मेमेसखेकर. )

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular