भादवण गावात काल संध्याकाळी 6 -7 वाजता दोघांच्यात तुफान हाणामारी घडली. हाणामारीत आपण कोणाची गाडी म्हणून कोणाच्या गाडीवर दगड टाकतोय हेच त्यातील एकाला समजेना. नशिबाने तो उचललेला दगड गाडीवर किंवा कोणाच्या डोक्यावर पडला नाही ही एकच गोष्ट चांगली घडली असेच म्हणावे लागेल.
या तरुणांच्या मारामारीचे प्रताप समजण्यावर शेकडो लोक जमली पण त्यातील एकालाही ह्याचे कारण माहिती नव्हते असे समजते. हद्द तर या गोष्टीची आहे की ज्यांनी भांडण केले त्या दोघाच्यापैकी कोणाला एकट्याला तरी आता माहिती असेल का कारण काय होते असा प्रश्न बघणारे काही लोक प्रश्नकर्त्यांना विचारत होते.
व्हाट्सअप चॅनेल लिंक 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h


मुख्यसंपादक



