Homeघडामोडीआजरा साखर कारखाना निवडणूक 2023 - 2028

आजरा साखर कारखाना निवडणूक 2023 – 2028


आजरा साखर कारखाना निवडणूक २०२३

उमेदवार निहाय पडलेली मते

उत्तुर – मडिलगे गट
उमेश आपटे – ८०७३
मारुती घोरपडे -८५६५ विजयी
भिकू गुरव – ७१६०
दीपक देसाई – ८४९८ विजयी
प्रकाश चव्हाण – ७०३८
वसंतराव धुरे – ८७५३ विजयी

आजरा – श्रृंगारवाडी गट
अशोक चराटी – ७४९५ ‌
मुकुंद देसाई – ८६९१ विजयी
विजय देसाई -७०६७
सुभाष देसाई – ८२३१ विजयी
अभिषेक शिंपी – ७३८५
शिवाजी नांदवडेकर – ८०४० विजयी

अपक्ष –
दिगंबर देसाई – १२६
महादेव होडगे – ८०
तुळसाप्पा पोवार – २३१

पेरणोली – गवसे
दशरथ अमृते – ७१६२
रणजीत देसाई – ८६९३ विजयी
सहदेव नेवगे – ७०३३
गोविंद पाटील – ८३५१ विजयी
राजेंद्र सावंत – ६९३०
उदय पोवार – ८५५५ विजयी

अपक्ष –
शांताराम पाटील – ३८१
शामराव बोलके – १६०

भादवण – गजरगाव
सुधीरकुमार पाटील – ७१२३

राजेश जोशीलकर – ८७६० विजयी
संजय पाटील – ७२४३
मधुकर देसाई – ८८०० विजयी
अंजना रेडेकर – ७७१७

राजेंद्र मुरुकटे – ८१९९ विजयी
अपक्ष – आनंदा पाटील – १४७

भादवण – गजरगाव
आनंदराव बुगडे – ७३१२
विष्णू केसरकर -८९२६ विजयी
सुनील शिंत्रे – ७२३७ ‌‌
संभाजी पाटील – ८७८८ विजयी
सुरेश सावंत -७१९४
अनिल फडके – ८५२४ विजयी

महिला राखीव गट
संगीता माडभगत – ८४४१
मनीषा देसाई – १०२४६ विजयी
सुनिता रेडेकर – ८९०८ ‌‌
रचना होलम – ९८७० विजयी

अनुसूचित जाती – जमाती प्रतिनिधी
मलिककुमार बुरुड – ९०१५
हरी कांबळे – १०३५६ विजयी

इतर मागासवर्गीय प्रतिनिधी
जनार्दन टोपले – ९४४६

काशिनाथ तेली – ९८२३ विजयी

ब वर्ग अनुत्पादक गट
अशोक तरडेकर – १३८४ विजयी
नामदेव नार्वेकर – १३८०

भटक्या विमुक्त जाती
संभाजी पाटील बिनविरोध

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular