लष्करी गणवेशात माझेप्राण त्यागीतो भारत मातेयाहूणी तो आनंद कोणता मोठा?प्राणप्रिया ही धरती आणि प्रीतीच्यासहवासात ज्याने प्राण त्यागीला होता……
सोबती विर योद्धे,आणि होती अर्धांगीनीसमीप होती मायभूमी,कसाअवचीत घातला घाव काळानेदिली त्या महान विरांनी कुर्बानीराहील अमर तुमची शौर्य कहानी…..
पेटत्या अग्नी ज्वाळेतजय हिंदचा नारा घुमलात्या वीरांचा जयघोषसाऱ्या पावन मातीत दुमदुमला….
ऐकताच ज्यांच नावशत्रूही थरकापला होताविझला या भारत मातेचा दिपकपण त्यांच्या आठवणीनंआज या मातीचा कोणा कोणारडला...
बरेच दिवस झाले आमचे एसटी कामगार आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहे पण अजून ही या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत.म्हणतात ना! ज्याचं जळतं त्यालाच कळतं.किती तरी दिवस संप कधी मिटेल म्हणून डोळे लावून बसलेल्या माझ्या बांधवांना कधी न्याय मिळेल यावर भाष्य केलेली रचना!
जाग येईल का?
सरकारला जाग येईल का?संप मिटवायच्या हालचालींना वेग आज येईल का?संप करत आहेत एसटी...
पवित्र इथली मातीशूरवीरांच्या रक्ताने न्हालेलीपवित्र इथली मातीभाळी लावूनी तिजलाजपू देशभक्तीची नाती …
मातीने दिले शूरवीरयेता संकटे भूमीवरवाचा पराक्रमाची गाथाइतिहासाच्या पानावर ..
कणकण बोले मातीचाभारत माता की जयगनिम चारीमुंड्या चीतदसदिशेला विजय …
इमान राखून मातीशीघेतो मी आज आणअर्पू तन-मन-धनवाढवू तिरंग्याची शान …
कवी - किसन आटोळे सरवाहिरा ता.आष्टी जि.बीड
http://linkmarathi.com/भावपूर्ण-श्रद्धांजली-बिप/
"आता अग्नीच्या ज्वाळा आमच्या अगदी निकट येत आहेत.,त्यांचा उष्ण दाह शरीराला जाणवतोय…..
मधूलिकाने माझा हात घट्ट धरलाय, मी तिच्या डोळ्यांत पाहिले, येणाऱ्या मृत्यूच्या जाणिवेने मला तिच्या डोळ्यांत भय जाणवले. कुटुंबाच्या काळजीने एका आईचं हळवं होणं साहजिक आहे. …
तिचा हात घट्ट पकडून मी माझ्या छातीजवळ नेला….
खिडकीतून बाहेर….. एकीकडे माझी मायभूमी…तर दुसरीकडे माझ्या अगदी निकट माझी अर्धांगिनी, दोघीही मला सदैव भासतात त्याप्रमाणे...
काल नाशिक येथील साहित्य संमेलनात लोकसत्ता चा संपादक गिरीश कुबेर याच संभाजी ब्रिगेड च्या मावळ्यांनी शाहीने तोंड काळे केले, आणि महाराष्ट्रातून सम्मीस्र प्रतिक्रिया उमटल्या या कृत्याच समर्थन करणार्याच जास्त म्हणजे जवळपास ९०- ९५% लोकानी या मावळ्यांचे समर्थन केले आहे, शिवराय, शंभुराजे माँसाहेब जिजाऊ या आम्हाच काय अखंड देशाच स्पूर्तीक स्थान या आमच्या दैवतावर मूद्दामहुण कोन्ही जर शिंतोडे उडवित असेल...
आजी :काय ग बरी आहेस ना ?
नात :नसायला काय झालं. मी बरीच आहे.आजी जाम वैताग आलाय.
आजी :आता काय बिनसलय?
नात :आजी ग तुझे आणि आजोबांचे कसे काय पटायचे ग? आपले आजोबा म्हणजे जमदग्नी एकदम अॅंग्री मॅन. तुमची जाम भांडण होत असतील ना? आणि तुम्ही भेटलात कधी ग?
आजी :काहीतरी फाजिलपणा करु नकोस.
नात :सांग ना ग आजी. प्लीज…
आजी:तुम्हा आजकालच्या मुलांना काही ताळतंत्र...
बाबा,प्राण फुंकुनी गेलातमृतासम मनामनांतअस्मिता चेतवत गेलातसर्वहारा माणसामाणसात
उद्ध्वस्त करुन गेलातभेदा - भेदीचे डोंगरजिथेतिथे रचत गेलातबंधुत्वावाचा महासंगर
जागोजागी रोखत गेलातजुलूमाचा भयाण राक्षसमानवतेचा पुकार करतदिला भारताला बुध्दमाणूस
संविधान निर्मूणतुम्ही केलीत महाक्रांतीपण, काळ टपून बसलायकरण्यास अमानवी प्रतिक्रांती
http://linkmarathi.com/नाते/
बाबा,तेव्हा परतुनी याशब्द अन् कवितेतूनलेखणी अन् पुस्तकातूनमोर्चातून अन् आंदोलनातूनविधानसभा अन् लोकसभेतूनविद्यालयतून अन् न्यायालयातून
काळाचा डाव परतविण्यासाठीबाबा, पुन्हा भारतभूवर परतुनी या !
प्रा. पूनम गायकवाडB.A., M.A.(SOC), M.S.W., NET, M.PHIL., PH.D.(SCHOLAR)
https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303
नवोदित लेखक व...
महात्मा ज्योतिबा फुलें च्या चरित्रावर गरळ ओकण्याचा प्रकार महाराष्ट्रात नवीन नाही.फुलेंच्या लेखणाची सानुनासिक व्याकरण मीमांसा पुण्यात ज्या मानसिकतेकडून झाली त्याच मानसिकतेने आगरकरांची जिवंतपणी अंतयात्रा काढली आणि तीच मानसिकता दाभोळकरांच्या भ्याड खूनाला सर्वोच्च धर्मकार्य मानते.महापुरुषांचा इतिहास अभ्यासा. पहिला विरोध त्यांना घरातूनच झाला.म फुलेंची समाजमनावर असलेली पकड त्यांच्या कुटुंबीयांना ही भावली नव्हती."ख्रिस्तसेवकाची"उपाधी देणारे त्यांचे तथाकथित वंशज हे एका...
चैत्राची पालवी फुटायला लागली होती.पांदीचा पांगिरा रसरसून लाल झाला होता.चाफ्याचा पांढरा फटक सडा शिवाराच्या माथी झळकत होता.गरम वार्याचे झोत उसासे टाकत होते.पांदीच्या फुफाट्यात गुणाजीच्या पायांनी वेग घेतला होता.कोर्टाने परत पुढली तारीख दिली होती.दावणीच्या बैलांना पाणी दावायचं राहिलं म्हणून जीव कासावीस होत होता.त्याच्या बापाच्या अंगावरून नुकतचं वारं गेलं होतं.एका अंगाला लकवा मारला.गुणाजीच्या पायाने विचाराचा वेग घेतला होता.
आज बाप नीट असता...
घडामोडी
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोग कोल्हापूर जिल्हा पब्लिक रिलेशन ऑफिसर पदी खवरे यांची नियुक्ती.
अमित गुरव
अमित गुरव ( कोल्हापूर ) -: आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोग कोल्हापूर जिल्हा पब्लिक रिलेशन ऑफिसर पदी डॉ. महादेव खवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचे नियुक्ती पत्र नॅशनल चेअरमन डॉ संतोष बजाज यांनी दिले.
http://linkmarathi.com/ट्रेन-train-च्या-मागे-x-हे-चिन्ह/
खवरे यांचा पूर्वानुभव पाहता त्यांना PRO हे पद दिल्याचे समजते . खवरे यांनी लोकांसाठी काम करताना मागे हटणार नाही असा शब्द बजाज यांना दिला .





