अमित गुरव ( भादवण ) -: संस्कार फाउंडेशन मार्फत आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक व डिजिटल इंडिया नोंदणी कॅम्प आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये भादवण गावातील १३७ लोकांनी आधार कार्ड लिंक तर ५२ लोकांनी डिजिटल इंडिया नोंदणी केल्याची माहिती संस्कार फाउंडेशन चे मार्गदर्शक रणजित गाडे यांनी दिली. लोकांच्या सोयीच्या वेळी संध्याकाळी ३ दिवस हा कॅम्प चालू होता.
http://linkmarathi.com/gif-म्हणजे-काय/
यासाठी विजय...
घालमेल मनाची
अहो , तुम्ही व्हा पुढे मी आलेच . आता काय झाले रेखा , नेहमी तुझे काय चालू असते हे ! मी घराला नीट कुलूप लावले.
गॅस , लाईट बंद केले आहेत . तुझ्या डोक्यात असे खुळ कुठून बसले , न काय देव जाणे . अग , निदान हॉस्पिटलमध्ये चेकअपला जाताना तरी अशा हजार शंका काढू नकोस . तू चल...
कृष्णाचं जीवन हा एक संदेश आहे. आपल्यासमोर अनेक वायरस येत आहेत, निरनिराळी संकटं कायम येत असतात. अशावेळी कृष्ण धीर देऊ शकतो. कसं ते सांगत आहेत निरेन आपटे.
एक पेशंट डॉक्टरकडे गेला आणि म्हणाला," डॉक्टरसाहेब मला खूप सर्दी आहे. औषध द्या. "डॉक्टर म्हणाला, " एक काम करा. बाहेर धो धो पाऊस पडत आहे. त्यात जाऊन उभे राहा. "पेशंटने विचारले, " त्यामुळे...
खरं तर जीवधन या ट्रेक विषयी आधी काहीच माहिती नव्हती,पण ट्रेक ची प्रचंड आवड असल्याने लगेच तयार झालो.स्टार हॉस्पिटल आकुर्डी यांनी शिवाजी ट्रेल जुन्नर यांच्या मदतीने ट्रेक चे आयोजन नियोजन केले.सुरवातीला कुबडे सरांनी लिमिटेड 35 सिट असणार आहेत सांगितलं पण जस जसा ट्रेक च दिवस जवळ यायला लागला तास तशी ही संख्या 52 वर येऊन ठेपली. ट्रेक च्या गृप...
२८ नोव्हेंबर इ.स.१८९०महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन!शके १८१२ च्या कार्तिक व. १ रोजीं महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक व स्वयंस्फूर्तीने समतावाद प्रतिपादिणारे महात्मा ज्योतिबा गोविंद फुले यांचे निधन झाले.
http://linkmarathi.com/जागतिक-पुरुष-दिन/
सातारा जिल्ह्यांतील कटगुण हे यांचे मूळ गाव. यांचे आजोबा शेटीबा हे उदर- निर्वाहासाठी म्हणून पुण्यास आले. यांच्या तीनही मुलानी माळी कामांत कौशल्य दाखवून पेशव्यांच्या येथे फुले देण्याच्या कामगिरीत लौकिक संपादन केला,...
ज्या ज्या ठिकाणी तूझाहक्क, अधीकार, योग्यता असुनहीडावलल्या जाशीलतूझ्या अंगी असलेल्या कलागुणांना, प्रतिभेला केवळ ते तू-- तूआहेस म्हणून मूद्दामहुनसंधी नाकातील तेंव्हा तेंव्हाअळी मिळी गुपचिळी बसून चालणार नाही…तेंव्हा या विरुद्ध आवाज उठवावालागेल, झगडावं लागेल,संधर्ष करावा लागेल.कारण रडल्या शिवाय आईहीपोटच्या मुलाला पाजत नाही.ही तर गेंड्याची कातडी पांघरलेलीनिष्ठूर, निर्दयी अन्य केवळ तूझ्याचस्वाभिमानावर घाव घालण्यासाठीटपूण बसलेली लांडग्यानां धार्जीणीव्यवस्था आहे.अजून ही वेळ गेलेली नाही…तूझ्यात रग...
मुक्त- व्यासपीठ
अशी कोल्हापूर | Kolhapur जिल्ह्यातील १२ तालुक्यांची नावे लक्षात ठेवण्याची Idea
अमित गुरव
आ_------आजराशा--------शाहूवाडी
ग----------गडहीग्लज प-----------पन्हाळा
का----------कागलग----------गगनबावडा(बसलीस)(ती म्हणाली)
भू-----------भुदरगडक-----------करवीर_
(लागली)मग
शि-----------शिरोळरा -------------राधानगर(खा)-------आणि--------------च-----------चंदगडहा----------हातकणंगले---------(-पी-)--------
http://linkmarathi.com/gif-म्हणजे-काय/
अशी कोल्हापूर जिल्ह्यातील १२ तालुक्यांची नावे लक्षात ठेवता येतात .
व्हायरल सोशल मीडिया
संपादकीय
राज्यकर्त्यांनो हरामी पणा करू नका ज्यांच्या मुळे जीडीपी वाढला होता त्यांच्या डीपीच कनेक्शन तोडू नका
अमित गुरव
गेल्या दोन वर्षापासून सुरु असलेल्या कोरोना महामारी मुळे संपूर्ण देश बंद होता देशातील सर्व उद्योग व्यापार व्यवसाय ठप्प झालेले असताना देश प्रचंड आर्थिक कोंडीत सापडलेला असताना फक्त आणि फक्त माझ्या बापाचा उद्योग म्हणजे शेती हा शेतीचा कारखाना अखंडितपणे चालू होता या शेती उद्योगाने देशाचा जी डी पी सावरलेला होतास सावरलेला आहे हे विसरता कामा नये मात्र या नमक हराम...
सर्वत्र दिशा अंधारली आहेचांदणं मात्र शिंपायचे आहे !
खाचखळगे इथे भेटणार आहेचालणे मात्र चालवायचे आहे !
इथे काट्यांशी संघर्ष जारी आहेपाऊलांना मात्र सजवायचे आहे !
प्रवास जरुर लांबचा आहेमंझिलीपाशी मात्र जायचे आहे !
कत्तल फुलांची होत आहेआयुष्य मात्र फुलवायचे आहे !
जगणे इथे जहरी होत आहेसमृध्द जगणं मात्र जगायचे आहे !
अक्षरच इथे गुलाम होत आहेसाक्षरतेचे बंड मात्र पुकारायचे आहे
हेळसांड इथे नित्याची होत आहेसावित्रीला मात्र...
तू देव ना रे आमुचा…तुला तर आम्ही माय-बाप मानतो…मग भेदाभेद लेकरात तुझ्याअसा बरं का तो…?साफ करायला, सजवायला हात आमुचा चालतो..मग सांग ना रे देवा…पुजायला स्पर्श आमचा का तुला छळतो…'देव' म्हणजे माया ममता,निर्मळता कृपासागर तो…तरीही आमच्या देवा तुला राग आमुचा येतो…?कधी ते विशिष्ट आमच्यापेक्षा श्रेष्ठ नाही का रे चुकतपण मग चुकीचा शाप आमच्याच माथी मोफत…श्रद्धेने प्रामाणिक वृत्तीने केलेले बदल तुला...






