Home Blog
चंदगड -: मांडेदुर्ग येथील गणेश चतुर्थीच्या निमित्ताने प्रथमच हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या ऐतिहासिक प्रसंगाने चंदगड तालुक्यातील महिलांसाठी एक आनंददायक आणि स्मरणीय अनुभव दिला. हा कार्यक्रम प्रामुख्याने महिला सक्षमीकरण आणि सामाजिक एकतेच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरला.कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात अथर्व-दौलत साखर कारखान्याचे चेअरमन श्री. मानसिंग खोराटे यांच्या सुविद्य पत्नी सौ. मनिषाताई खोराटे, व श्री. पृथ्वीराज खोराटे यांच्या सुविद्य...
चंदगड: ( प्रतिनिधी ) -: गणेश उत्सवानिमित्त गावागावांमध्ये गणपती विराजमान झालेले आहेत त्याअनुषंगाने मानसिंग खोराटे यांनी 7 दिवसातच चंदगड-आजरा-गडहिंग्लज गावातील जवळपास 167 गणेश मंडळांना भेट देऊन त्यांनी काम करण्याची पद्धत, नियोजन आणि कार्यशैली इतरांपेक्षा का प्रभावशाली आहे याची प्रचितीच जणू लोकांना अनुभवायला मिळाली. त्यांनी आपल्या भेटीदरम्यान त्यांच्या कार्यक्षमतेने आणि परिश्रमाने चंदगड आणि परिसरातील सामाजिक आणि विकासात्मक...
अमित गुरव (आजरा ) - कृष्णा व्हॅली ॲडव्हान्स ॲग्रीकल्चर फाउंडेशन उत्तूर् च्या 49 व्या बॅचला सुरुवात झाली. त्यावेळी अमित एमगेकर ( आत्मा अधिकारी , आजरा ) यांनी सध्या नोकरीची शाश्वती नाही आणि याला सुरुवात तर शासनाने केली आहेच . तेव्हा आज पासूनच तुम्ही व्यवसायाकडे वळा असा सल्ला दिला . या कोर्सला आत्मा कडून फंडिंग होते...
मुंबई,दि:- राज्यातील सर्व समाज घटकांच्या विकासासाठी अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेत असतानाच रिक्षा चालक व टॅक्सी चालकां पासून लेक लाडकी, लाडकी बहीण पर्यंतचे ऐतिहासिक धोरण स्वीकारणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सरकारला राज्यातील पत्रकार लाडके नाहीत काय, आता सवाल संपादक, माध्यम तज्ञ व राजकीय विश्लेषक तसेच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष राजा माने केला आहे. ...
आजरा- (प्रतिनिधी ) -: बुडत्या जहाजात बसण्यास अर्थ नाही. विकास कामासोबत राहिले पाहिजेत. आजरा मडिलगे येथील मुंबई, पुणे ग्रामस्थ यांची गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आलेल्या ग्रामस्थांचा मेळावा गुरुवार दि. १२ रोजी संपन्न झाला.‌ यावेळी मेळाव्यात संबोधित करताना हनुमान समुह अध्यक्ष के. व्ही.येसने बोलत होते. स्वागत ग्रामपंचायत सदस्य सुशांत गुरव यांनी केले.‌ तर प्रस्ताविक माजी उपसभापती दीपक देसाई यांनी केले. पुढे...
आजरा - ( अमित गुरव) -:पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे आजरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री नागेश यमगर यांनी एक पथक तयार केले होते त्यात पोलिस हवालदार महेश गवळी यांनी आज पोलीस ठाण्याच्या आधी मध्ये गांजा विकणाऱ्या इसमावर आदेशानुसार कारवाई केली होती आणि त्यांच्याकडून 10हजार रुपये किंमतीचा 612 ग्रॅम आमटी पदार्थ ( गांजा ) पकडला होता. हर्षवर्धन उर्फ...
कोल्हापुर - ( प्रतिनिधी ) -: धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले असून गणेशोत्सव काळात शनिवार दि १४, रविवार दि १५ व सोमवार दि १६ या तिन्ही दिवशी सायंकाळी ७:३० च्या आरतीनंतर सलग ३ दिवस सुंगधी इंद्रायणी तांदूळ ,मुगडाळ, तूप यापासून तयार केलेल्या खिचडी महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. कोल्हापुर जिल्हा सह दुध उत्पादक संघाचे जेष्ठ...
भादवण ( अमित गुरव ) -: शाहू ग्रुप अध्यक्ष आणि भाजप मधून राजीनामा देऊन सध्या शरद पवार गटात सामील झालेले समरजित घाटगे यांनी तुतारी फुंकली आणि त्यानंतर त्यांनी पूर्वीपेक्षा अधिक वेगाने पायाला भिंगरी लावून विधानसभा मतदारसंघात फिरत आहेत. आजारी लोक आणि इतर काही ग्रामस्थांच्या गाठी भेटी राजे गटाच्या माध्यमातून घेतल्या . राजे प्रेमी हरीश दिवेकर यांनी लिंक मराठी...
दिसायला काकूबाई वाटत असल्या तरी त्या कुणी सामान्य गृहिणी किंवा निवडणुकीला उभ्या राहिलेल्या कोणी उमेदवारही नाहीत. अफाट आणि अचाट कर्तुत्व असलेल्या ह्या महिलेचे नाव आहे टेसी थॊमस, एक असे नाव जे तुम्ही कधीच ऐकले नसणार. कोण आहेत टेसी थोमस डॉक्टर अब्दुल जे कलामना आपण " मिसाईलमन " म्हणून ओळखतो. तर आपल्या देशातील हजारो शास्त्रज्ञ टेसी थोमसना " मिसाईल...
गडहिंग्लज -: भडगाव ग्रामस्थांनी मानसिंग खोराटे यांना पाठिंबा देण्याचा निर्धार केला. यावेळी गडहिंग्लज श्रेत्रात होणाऱ्या विकासाबद्दल वचनबध्द आहे दौलत प्रमाणेच हरळी कारखाना गतिमान करू असे वचन देत समाजासाठी काहीतरी देणे हे माझे कर्तव्य आहे असे बैठकीत खोराटे यांनी म्हटले. ...