आठवणीत तुझ्या आजहीमी दंग आहेबघ ना रे सख्या या ओठांनातुझ्याच प्रेमाचा रंग आहे
सतावते ही गुलाबी थंडीमज मिठीत तू घे नाइश्काच्या या धुंदीत आतातू ओठात ओठ दे ना
http://linkmarathi.com/लहरी-राजा-प्रजा-आंधळी-अधा/
ढाळले रे कित्येक अश्रूतुझ्या आठवणीतचरात्रीची पहाट करुयाआज मिलनाच्या खुशीतच..!
http://linkmarathi.com/प्रेग्नसी-मध्ये-सेक्स-के/
https://youtu.be/dxStcPU73tc
संदीप देविदास पगारेखानगाव थडी, नांदूर मधमेश्वर-नाशिक
दिवाळी सणामध्ये गोरगरीब माता भगिनींची ससेहोलपट पाहून फार वाईट वाटलं, एसटीचा बंद एसटीच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन जनतेची फरफट आणि सरकारने बंद केले डोळे, या सर्व गोष्टींचा प्रचंड राग येतोय तीन भिन्न विचारांचा सरकार एकत्र येऊन काहीतरी समाजासाठी या महाराष्ट्रासाठी वेगळे करेल अशी आशा होती. मात्र तसं झालं नाही तीन दगडाच्या चुलीवर शेतकऱ्यांचे गोरगरीब जनतेचे वंचितांचे प्रश्न रटारटा शिजवले जात आहेत...
जागतिक दयाळूपणा दिवस 13 नोव्हेंबरWORLD KINDNESS DAY
13 नोव्हेंबर रोजी, जागतिक दयाळूपणा दिनाचा एक भाग म्हणून, आम्हाला संसर्गजन्य सर्दीप्रमाणे दयाळूपणा पसरवण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. आम्हाला ते नेहमीपेक्षा अधिक सामायिक करायचे आहे कारण अभ्यास दर्शविते की जेव्हा इतर कृतीत दयाळूपणा पाळतात तेव्हा ते देखील दयाळू कृत्य करण्याची अधिक शक्यता असते.तर, कल्पना करा की तुम्ही दिवसभर बाहेर पडाल आणि तुमच्या शेजाऱ्याचा कचरा साचला...
जागतिक न्यूमोनिया दिवस 12 नोव्हेंबरWORLD PNEUMONIA DAY
12 नोव्हेंबर रोजी जागतिक निमोनिया दिन या प्राणघातक आजाराबाबत जनजागृती करतो. हा एक दिवस आहे जेव्हा जगाने भूमिका घेतली आणि न्यूमोनियाविरूद्धच्या लढाईसाठी कृती करण्याची मागणी केली.न्यूमोनिया हा एक संसर्ग आहे ज्यामुळे फुफ्फुसातील हवेच्या पिशव्या द्रव किंवा पूने भरतात. जेव्हा असे होते तेव्हा ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि श्वास घेणे खूप कठीण होते. दरवर्षी, हा संसर्गजन्य रोग...
जन्म-: ०७ जानेवारी १९६७ जयपूर
इरफान खानचे चरित्र -:इरफान खान हा एक भारतीय चित्रपट अभिनेता आहे आणि तो बॉलीवूडमध्ये त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो, तो हॉलीवूड चित्रपटांमध्ये केलेल्या कामासाठी देखील ओळखला जातो, त्याला 'पान सिंग तोमर' या चित्रपटासाठी तीन फिल्मफेअर पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, प्रेक्षकांचा विश्वास आहे की तो पूर्णपणे...
अण्णा : भगिनींसाठी सर्वसमावेशक दृष्टिकोनअखिल गुरव समाज संघटनेत मी अनेक वर्ष्यापासून काम करते. अण्णांची नाशिकरोड येथील सभा पहिली, त्यांचे भाषण ऐकले व त्या क्षणी संघटनेत काम करून गुरव समाजावरचा अन्याय दूर करायचे ठरवले. पण शंका होती एक महिला म्हणून अण्णा मला संघटनेत काम करायची संधी देतील का ?कार्यक्रम संपल्यावर मी अण्णांना भेटले व संघटनेत काम करण्याची ईच्छा व्यक्त केली....
जीवन वर्णखरे नाव शाहरुख खानएसआरके, किंग खान, किंग ऑफ रोमान्स, बादशाह अशी टोपणनावे
व्यवसाय: अभिनेता, निर्माता, उद्योजक
शरीर रचना -:लांबी सेमी - 173मी - 1.73फूट इंच - ५' ८"वजन/वजन (JwPass) 75 किलोशरीर रचना (ज्यू पास) - छाती: 42 इंच
http://linkmarathi.com/भारतीय-क्रिकेटपटू-विराट/
कंबर: 34 इंच-बायसेप्स: 13 इंचडोळ्याचा रंग गडद तपकिरीकेसांचा रंग काळा वैयक्तिक जीवन-:जन्मतारीख 2 नोव्हेंबर 1965 वय -: (2021) 56 वर्षेजन्मस्थान -: नवी...
पुणे गावी वाई पुढेवसे शिवकालीन गडनाव त्याचे अद्भुत असेसह्याद्रीतील प्रतापगड
पायथ्यापासून बुरूजापर्यंतविस्तारलेला नक्षीदार गाभागडाच्या तटबंदी तटावर तोभगवा हिंदूंचा डौलात उभा
आख्यायिका अफजलखानभेटीची इतिहासपूर्व घडलीवीर छत्रपतींची शौर्य गाथापूर्वजांनी निक्षून सांगितली
http://linkmarathi.com/देवगिरी-किल्ल्याचा-इतिहा/
सहा फूट उंच धिप्पाड शरीरवर्णिले अफजलखानाचे गानशूर सेनानी मराठी मावळ्यांचीगायली अफाट कीर्ती महान
हिरवी झाडी सुंदर वलयातूनफुलते विविधांगी सुलक्षणाठिकठिकाणी आढळतातराजांच्या वास्तवातील खुणा
राजे आजही गडावर असल्याचेभास आभास आम्हास होतातराजांच्या चपखल युद्धनितीचेनगारे सनईच्या सुरात वाजतात...
अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना कधीच थरथरु नयेत ओठ.खर आणि वास्तवावर व्यक्त व्हायला लेखनीतील शाही कधीच न आटावी .का तर? जे भोगतो,बधतो अनूभवतो ज्या गोष्टी मनाला वेदना देतात, जेंव्हा जेंव्हा मण अस्वस्थ होत तेंव्हा ते विचार त्या भावना कधीच दाबू नयेत तर ज्या तिव्रतेने आपल्याला बेचैन करतात त्याच तिव्रत्तेने त्या अंतर्मनातील ज्वाला शिलगू द्याव्यात. यामुळे आत बाहेर पसरलेला बराचसा अंधःकार सरून...
पप्पाचा शेवटचा दिवस !
आज 8 नोव्हेंबर … बरोबर 7 वर्ष झाली . माझ्या वडीलाना आज घरातून शेवटचे बाहेर जाऊन .. ! आजच्या दिवशी 2014 मध्ये सकाळी 11 वाजता माझ्या वडीलांनी घर सोडले.काही दिवस दिल्लीला विश्रांतीसाठी निघालोय असं पप्पांनी माझ्या आजीला सांगितले होते.3 नोव्हेंबरला नवीन विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात पप्पांनी अत्यंत घणाघाती भाषण केले होते . या भाषणाचे महाराष्ट्र विधानसभेने टाळ्यांच्या...






