घडामोडी
एस .टी .कर्मचाऱ्यांच्या संपाला सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र , आजरा तालुका संघटनेचा पाठिंबा
अमित गुरव
आजरा(प्रतिनिधी)-: एस टी.महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात चालू असलेल्या संपला सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र आजरा तालुक्याच्या वतीने पाठिंब्याचे पत्र मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांना देण्यात आले त्याची प्रत तहसीलदार विकास आहिर यांना सरपंच संघटनेचे आजरा तालुका पदाधिकारी यांनी दिले.
http://linkmarathi.com/अमेरिकेतील-हिंदू-समाज-मं/
तसेच आजरा अगर येथे जाऊन चालू असलेल्या संपाच्या स्थळी जाऊन...
अमेरिकेत भारतीय संस्कृती जपण्यासाठी मंदिरे बांधली आहेत . कोणती मंदिरे आहेत ? आणि तेथील परिसर नेमका कसा आहे हे खास आमच्या वाचकवर्गाला आम्ही व्हिडीओ मार्फत दाखवणार आहोत .
चला तर मग वेळ वाया न घालवता अमेरिकेतील हिंदू मंदिर कशी आहेत ते पाहूया ...
https://youtu.be/Uko2xQlF714
मग अमेरिकेत तुम्ही गेला तर नक्की भेट देणार ना या मंदिरला ? आणि जाऊ...
ह्या वर्षीची दिवाळी गावी साजरी झाली…. आणि आपल्या रूढी, परंपरांना पुन्हा एकदा उजळणी मिळाली !
मोठमोठ्या शहरांत साजर्या होणार्या दिवाळीत रोषणाई असते…. फटाक्यांचे मोठाले आवाज असतात….कधी घरी बनवलेला तर कधी विकत आणलेला फराळ असतो…. गॅलरीत लावलेले कंदिल असतात…. पॅसेजमध्ये काढलेल्या सुंदर रांगोळ्या असतात… कधी पणत्या तर कधी पणतीच्या साच्यातिल मेणबत्याही असतात !!
http://linkmarathi.com/ओवाळणी-2/
पण गावाकडची दिवाळी अणुभवलेल्या माणसाला या सार्यांचं फारसं...
यावर्षी माहेरी जायला जमलं नाही म्हणुन..घरी आलेल्या भावाला..हॉलमध्ये पाट रांगोळी घालून नवऱ्यासमोरच औक्षण करुन तिनं त्याला ओवाळलं,तसा तो उठून उभा राहिला शर्टच्या खिशातून ओवाळणीचं पाकीट काढून हळूच तबकात ठेवत..खाली वाकून चरणस्पर्श करीत त्यानं बहिणीला नमस्कार केला,अरे असू दे!तू बस!मी फराळाचं आणते!म्हणत तिनं औक्षणाचं तबक उचललं,तसा तो घाईघाईत म्हणाला,ताई फराळाचं राहू दे!तेव्हढा वेळ नाहीये!कामावर जायला उशीर होईल!पुन्हा येईल मी!असं बोलून...
सालाबादा प्रमाण या वर्षी हीघेतली वही बापानंपहिल्याच पानावर मायनंस्वासतिक काढलं घामानंआयुष्याचा लेखा जोखाअसमानी सुल्तानीचा धोकालिव्हला बापानंसावकाराच्या पेनानंकिती उरलंय आताडोईवर ओझंमुद्दलात गेली जिंदगीतरी बाकी राहिलं व्याज
http://linkmarathi.com/पोलीस-आणि-आपले-हक्क-पोली/
संतोष पाटील
7666447112
आपण वेळोवेळी आपला बँक बॅलन्स तपासत राहिले पाहिजे. कारण आजकाल एवढी फसवणूक चालली आहे की आपण त्याचा बळी कधी व्हाल हे सांगता येत नाही. तुम्ही तुमच्या बँक खात्यावर नियमितपणे लक्ष ठेवावे. आणि तुमची बँक बॅलन्स तपासत राहा. जेणेकरून तुम्हाला तुमच्या खात्याबद्दल माहिती मिळेल.
मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेक जण ऑनलाइन बँकिंग वापरत नाहीत. त्यांना त्यांच्या बँक खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी एटीएममध्ये जावे लागते....
जसे की तुम्हा सर्वांना माहिती आहे. न्यायालयीन खटल्यात कुणालाही अडकायचे नाही. पण अनेकदा असे घडते की, आपला हक्क मिळवण्यासाठी न्यायालयाचा सहारा घ्यावा लागतो. इच्छा नसतानाही अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते. ज्यामध्ये कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतात. कोर्टात एकदा काम झाले की ते इतक्या लवकर संपत नाही हे तुम्हाला आधीच माहीत आहे. अगदी लहान केसेसही चार ते पाच वर्षे चालतात....
लोक बागेत खूप अभ्यास करतात, मोठी पदवी मिळवतात, परंतु त्यापैकी बहुतेक असे आहेत ज्यांना पोलिसांच्या कारवाईविरूद्ध त्यांच्या अधिकारांची कल्पना नाही. पोलीस कोणतेही कारण न देता अटक करतात, हे बेकायदेशीर आहे हेही त्यांना माहीत नाही.
पोलिस आणि तुमचे अधिकार - पोलिस आणि तुमचे अधिकारपोलिस ठाण्यांमधून अनेकदा मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी येतात, पण लोकांना त्यांच्या हक्कांची माहिती नसते, ज्याचे उल्लंघन...
कलेला आकार देणारा कलाकार मातीला आकार देणारा कुंभार शिल्पास आकार देणारा शिल्पकार. लोखंड वितळून त्याला आकार देणारा लोहार मातीला आकार देणारा कुंभार समाजात आपल्या कले द्वारे समाज प्रबोधन संबोधन. करमणूक जनजागृती जाहिरात करणारे एकमेव नाव आहे ते म्हणजे कलाकार असे विविध कलाकार आपण बघतो काही ध्यानात राहतात. आणि काही विसरून काळाच्या पडद्याआड जातात.बॅण्ड वाले. बॅनजोवाले. तमाशगिर. गोपाळ गोलहा. दांगट....
आजचे राशीभविष्य
मंगळवार दि. २ नोव्हेंबर २०२१
१) मेष राशिभविष्य▪️ नम्र राहून कोणतेहि काम केल्यास यश मिळेल.
२) वृषभ राशिभविष्य▪️ आर्थिक नियोजनामध्ये असंतुलन निर्माण होण्याची शक्यता.
३) मिथुन राशिभविष्य▪ योजीलेली कामे पूर्ण होतील.
http://linkmarathi.com/सौभाग्यालंकार-जोडवी-का-घ/
४) कर्क राशिभविष्य▪️ आळसामुळे नुकसान होण्याची शक्यता.
५) सिंह राशिभविष्य▪️एखादे महत्वाचे काम संपन्न होईल.
६) कन्या राशिभविष्य▪️ हटवादी पणामुळे त्रासात वाढ होईल.
http://linkmarathi.com/एका-दिवाळी-अंकात-प्रसिद्/
७) तुळ राशिभविष्य▪️ योग्य दिशेने प्रयत्न केले तर व्यवसायात यश लाभेल.
८) वृश्चिक...









