आजचे राशीभविष्य
सोमवार दि. १ नोव्हेंबर २०२१
१) मेष राशिभविष्य▪️ जमीनीचे व्यवहार करण्यासाठी उत्तम दिवस.
२) वृषभ राशिभविष्य▪️ संतती सोबत छान वेळ जाईल.
३) मिथुन राशिभविष्य▪️ प्रकृतीची काळजी घ्या.
http://linkmarathi.com/लग्नात-मंगलाष्टकं-का-म्ह/
४) कर्क राशिभविष्य▪️ जोडीदाराच्या भावनांचा आदर करा .
५) सिंह राशिभविष्य▪ भावनांचा कोंड मारा झाल्यासारखे वाटेल.
६) कन्या राशिभविष्य▪️ व्यवसायात यश मिळेल.
http://linkmarathi.com/कोरोनानंतरची-ही-दिवाळी-क/
७) तुळ राशिभविष्य▪हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.
८) वृश्चिक राशिभविष्य▪️ जुन्या मित्र, मैत्रीण यांच्याशी गप्पा...
दिवाळी म्हणजे आनंद,उत्साह,चैतन्य. दिवाळी म्हणजे गोडवा. प्रकाशाची उधळण करत येणारा, अंधार दूर सारून प्रकाश देणारा सण म्हणजे दिवाळी.' दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा'. दिवाळी येते ती चांगली पाच-सहा दिवस मुक्काम ठोकून राहते. दिवाळी म्हणजे लहान मुलांसाठी ती एक पर्वणीच असते. लहान मुले दिनदर्शिकेवर दिवाळीची तारीख पाहतात. आणि दिवस मोजायला सुरुवात करतात. शाळेला सुट्ट्या लागलेल्या असतात. या दिवाळीला हे...
घडामोडी
Live From Kevadia , Link Marathi 31. 10. 2021 | केवडिया येथून थेट , लिंक मराठी 31. 10. 2021
अमित गुरव
https://youtu.be/_OEr1awnmdc
http://linkmarathi.com/ग्राहकांना-मिळालेले-अधिक/
http://linkmarathi.com/मराठयांचे-जहरी-हत्यार/
आजचे राशीभविष्य
रविवार दि. ३१ ऑक्टोबर २०२१
१) मेष राशिभविष्य▪️ व्यावसायिक स्पर्धेत यश मिळण्याचे योग .
२) वृषभ राशिभविष्य▪️ कार्यालयात मुक्त होऊन कार्य करा.
३) मिथुन राशिभविष्य▪️ कामकाजामध्ये व व्यापारात उत्तम यश मिळेल.
http://linkmarathi.com/सौभाग्यालंकार-जोडवी-का-घ/
४) कर्क राशिभविष्य▪️ दुसऱ्यावर रोष करणं टाळा .
५) सिंह राशिभविष्य▪ विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील.
६) कन्या राशिभविष्य▪️ नोकरीमध्ये असणाऱ्यांना बदली किंवा बढती मिळण्याची शक्यता आहे.
http://linkmarathi.com/सौभाग्यालंकार-बांगडी-घाल/
७) *तुळ राशिभविष्य *▪ संतती कडून...
ओवाळणीच्या ताटातदोन हजारांच्या नोटाटाकून झाल्यावर……..त्याने तो कागद हळूच पुढे केलाआणि त्यावरचीलहानशी रिकामी जागा दाखवत म्हणाला…ताई इथं तुझा अंगठा हवाय फक्त…
http://linkmarathi.com/क्रिमरोल/
ती म्हणालीदादा तुझ्यात आणि माझ्यात एकाचका रे बापाचे रक्त…?होत नव्हतं तुझंच तर आहे..त्यात माझं काय आहेआण तो कागदअसं म्हणत तिनेकागद हातात घेतलाआणि पाणावलेल्या डोळ्यांनीहुंदके देत म्हणालीदादा अंगठा देते…..फक्तएक वचन देऊन जावर्षभर आला नाहीस तरी चालेलदर भाऊबीजेला मात्र न चुकता येत...
कोरणाच्या कालखंड मध्ये मनोरंजन विश्वात देखील दुःखद बातम्यांचा सपाटाच लागला असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक कलाकार पडद्याआड गेले. सर्वाधिक लोकप्रिय द. भारतीय अभिनेता पुनीथ राजकुमार यांचे निधन झाले . त्यांच्या अवघ्या ४६ वर्षात प्राणज्योत मावळली .माहितीनुसार त्यांना सकाळी 11:30 च्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला तेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते , ही बातमी समजताच चाहत्यांनी हॉस्पिटल बाहेर गर्दी...
आजचे राशीभविष्य
शनिवार दि. ३० ऑक्टोबर २०२१
१) *मेष राशिभविष्य *▪️महत्वाची कामे पूर्ण करा .
२) *वृषभ राशिभविष्य *▪️ कार्यालयात तुमच्यावर महत्वाची कामे सोपविली जातील.
३) *मिथुन राशिभविष्य *▪मित्रांचा सल्ला व सहकार्य मिळेल .
४) *कर्क राशिभविष्य *▪️व्यय, हानी होनार नाही याची काळजी घ्या .
http://linkmarathi.com/क्रिमरोल/
५) *सिंह राशिभविष्य *▪आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे.
६) *कन्या राशिभविष्य *▪️कौटूंबीक सुख व आनंदासाठी प्रयत्न करा.
७) *तुळ राशिभविष्य *▪️व्यवसाय वृध्दिच्या...
घडामोडी
सह्याद्री प्रतिष्ठान वसई-विरार विभाग आयोजितभव्य किल्ले बांधणी स्पर्धा २०२१ वसई तालुका मर्यादित
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
गड-कोट-दुर्गांबाबत लहान मुलांमध्ये आवड व ओढ निर्माण व्हावी तसेच तरुणांमध्ये असलेल्या किल्ले संवर्धनाबद्दलच्या जाणिवेला योग्य दिशा लाभावी म्हणून हा एक छोटासा प्रयत्न.
🔴 स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय, क्रमांक पारितोषिकांसाठी निवडण्यात येतील.
🔴👉त्याचप्रमाणे स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात येतील.
🟢 १८ वर्षा पर्यंत चे स्पर्धक सहभाग घेऊ शकतात🟢👉 स्पर्धेचे नियम व अटी :
1️⃣ स्पर्धेसाठी किल्ला बनविताना कमीत कमी १ जण...
आजचे राशीभविष्य
शुक्रवार दि. २९ ऑक्टोबर २०२१
१) *मेष राशिभविष्य *▪️ कार्यालयात मन उल्हसित आणि प्रसन्न राहील .
२) *वृषभ राशिभविष्य *▪️ आर्थिक व्यवहार मनासारखे जुळून येतील.
३) *मिथुन राशिभविष्य *▪️ अनपेक्षित जबाबदारी अंगावर येऊ शकते.
http://linkmarathi.com/लग्नात-मंगलाष्टकं-का-म्ह/
४) *कर्क राशिभविष्य *▪️ जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल.
५) *सिंह राशिभविष्य *▪ कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल.
६) *कन्या राशिभविष्य *▪️ आज गरज असेल तरच प्रवास करा.
http://linkmarathi.com/महाराष्ट्र-राज्य-विद्युत/
७) *तुळ राशिभविष्य *▪️...
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित
एकून पदसंख्या -: ४०
पदाचे नाव-: विजतंत्री
पात्रता -: १० वी उत्तीर्ण , मान्यताप्राप्त आद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री व्यवसाय परिषद उत्तीर्ण
http://linkmarathi.com/कालदुर्ग-किल्ला-टकमक-किल/
किमान वय - १८
अर्ज -: ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत-: ११ /११/२०२१
अधिकृत वेबसाईट -: www.apprenticeshipindia.gov.in
http://linkmarathi.com/शनिवारवाडा-वैशिष्ट्य-आणि/
टीम- लिंक मराठी
https://www.facebook.com/groups/2574733692753005/?ref=share
तुमच्या संपर्कातील गरजू उमेदवारा पर्यत हा FB ग्रुप पोहचवून त्यांना सहकार्य करा. जॉब अलर्ट पोहचवून एकाद्या विद्यार्ध्याचे स्वप्न साकार करा.










