Home Blog Page 225
सकाळचे दहा वाजले की पोरांची शाळेला जायची गडबड सुरू व्हायची. पण मी मात्र कुठेतरी दडून बसायच्या नादात ! गल्लीतली सगळी पोरं शाळेला गेली की हळूच येऊन परड्यात खेळायला जायचो. ताई मला सगळीकडे हुडकायची आणि शाळेत गेलो आहे असे समजून स्वतःच्या कामाला लागायची. पप्पा दुपारी कामावरून घरी यायचे. हातपाय धुवून ताईला पहिला...
आजचे राशीभविष्य रविवार दि. २४ ऑक्टोबर २०२१ १) राशिभविष्य मेष▪️ अनेक दिवसांपासून प्रलंबित जी कामे आहेत ती मार्गि लागतील . २) राशिभविष्य वृषभ▪️ सर्वांशी प्रेमाने वागा, सर्वांना बरोबर घेऊन चला . ३) राशिभविष्य मिथुन▪️थोरा मोठ्यांच्या गाठीभेटी जुळून येतील. http://linkmarathi.com/स्वतःच्या-व्यवसायाचा-ब्र/ ४) राशिभविष्य कर्क▪️ कुटुंबातील सदस्यांच्या मताला प्राधान्य द्यावे. ५) राशिभविष्य सिंह▪ प्रवास होण्याची संधी प्राप्त होईल. ६) राशिभविष्य कन्या▪️ शेती विषयक वस्तू खरेदीसाठी चांगला दिवस. http://linkmarathi.com/स्टार्टअप-म्हणजे-काय/ ७) राशिभविष्य तुळ▪️संतंती संबंधित...
तूही एकला मी ही एकला,उभा विटेवरी एकटा का तू विठ्ठला…तूझी वारी आज माझ्या दारीका तू ठेवला मला याजन्मी एकला…अरे विठ्ठला विठ्ठला….तूही एकला मी ही एकला,उभा विटेवरी एकटा का तू विठ्ठला..तूझी रखुमाई ,तुझ्या बाजूलाच राहीतरी तुम्ही एक नाही, का सांग विठ्ठला..माझी रखुमाई माझ्या जवळच नाहीतरी युगे युगे मी वाट पाही, हे भोग मज का विठ्ठला… http://linkmarathi.com/श्री-क्षेत्र-तुळजापूर/ रखुमाई रखुमाई तू बी का ग...
आजचे राशीभविष्य शनिवार दि. २३ ऑक्टोबर २०२१ १) राशिभविष्य मेष▪️ व्यावसायिक स्पर्धेत यश मिळवण्याचे योग आहेत. २) राशिभविष्य वृषभ▪️ कार्यालयात मुक्त होऊन कार्य करा. ३) राशिभविष्य मिथुन▪️ कामकाजामध्ये व व्यापारात उत्तम यश मिळेल. http://linkmarathi.com/स्वतःच्या-व्यवसायाचा-ब्र/ ४) राशिभविष्य कर्क▪️ दुसऱ्यावर रोष करणं टाळा . ५) राशिभविष्य सिंह▪ विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील. ६) राशिभविष्य कन्या▪️ नोकरीमध्ये असणाऱ्यांना बदली किंवा बढती मिळण्याची शक्यता आहे. http://linkmarathi.com/नशा-व्यसन-drugs/ ७) राशिभविष्य तुळ▪ संतती कडून चांगली बातमी...
अंधारमय प्रकाशाला जेव्हाएकटाच निपजून पाहत होतो शरद चांदण्या रात्री केवळ रेटूनकाजव्यांची किर्रकिर्र ऐकत होतो चमचमत्या शुक्राकडे टक लावूनध्रुवतारा आकाशी शोधत होतो वेगवान वाऱ्यासमवेत बोलत डोलतक्षण सुखाचे निवांत अनुभवत होतो रममाण त्या नक्षत्रांच्या तारकांसवेस्वप्ने आभाळाएव्हढी रंगवत होतो चंद्राच्या येणाऱ्या प्रखर तेजाकडूनखेळ आयुष्याचा नवा रचत होतो चंद्र तारकांच्या दृष्यास अनुसरूनस्वतः व्याख्या प्रेमाची मांडत होतो व्याख्या प्रेमाची मांडताना त्या रात्रीसतत तिचाच चेहरा आठवत होतो कवी : नयन धारणकर, नाशिक©®
" आई गं ! खूप त्रास होतोय गं मला चालताना.…घेऊन दे ना मला नवीन चप्पल. वाटल्यास मला दोन दिवस जेवायला देऊ नको. मी उपाशीपोटीच तुझ्यासोबत कामाला येईल. बघ ना माझ्या पायाकडे, त्या भेगांमधून किती रक्तस्राव होतोय ? भावाचे शूज थोडे जरी फाटले तरी त्याला शिवू देत नाही तर लगेच नवीन घेऊन देतं. शिक्षणात मी त्याच्यापेक्षा हुशार असून मला शिक्षणापासून...
मुली कशातही कमी नाहीत हे आजकाल महिला क्रिकेट संघाने दमदार कामगिरी करत दाखवून दिलं आहे. त्यामुळे महिला क्रिकेट संघाला ही चांगले दिवस येत आहेत ही आनंददायी गोष्ट समोर येत आहे. सद्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत सुरू असलेल्या टी 20 मालिकेत पांडेंने केलेली जबरदस्त बॉलिंग प्रेक्षकांना खूपच आवडत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे त्यांनी तिच्या एका बॉल साठी तर बॉल ऑफ...
आज सकाळपासूनच सोशल मिडिया, टीव्ही वर ड्रग्ज संदर्भात बातम्या ऐकायला मिळत होत्या. सामान्य माणसाच्या आयुष्यात घडलेल्या घटना आपल्या कानावर पडल्या तरी त्याचा एवढा वाद निर्माण होताना दिसत नाही, पण हा वाद होता सेलिब्रिटी किड्स चा म्हणून ह्या सर्व बातम्या सोशल मिडियावर लवकर व्हायरल झाल्या. सिने स्टार चा मुलगा म्हणून मिडिया वाल्यांनी त्याला डोक्यावर घेतलं मग...
संदीप माहेश्वरीच्या यांच्या चरित्रात आपण त्यांच्या जीवनाचा दु: खापासून आजच्या यशापर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलणार आहोत. या प्रवासाने मलाही खूप प्रेरणा मिळाली आहे , मला आशा आहे की संदीप माहेश्वरी यांच्या जीवनातून तुम्हाला ही खूप प्रेरणा मिळेल. प्रथम संदीप माहेश्वरी यांच्याबद्दल त्या गोष्टी जाणून घ्या ज्या तुम्हाला माहित नसतील 1 ) वयाच्या 19 व्या वर्षी मॉडेल बनून संदीप माहेश्वरीने आपल्या करिअरची सुरुवात केली. 2 )...
https://youtu.be/LGrf-gTIyqk आपण येथे pm मोदी ना live पाहू शकता..