आजचे राशीभविष्य
शुक्रवार दि. २२ ऑक्टोबर २०२१
१) राशिभविष्य मेष▪️ अनेक कामे मनात आहेत,पण त्यातील कोणती कामे महत्वाची आहेत,ती पूर्ण करायला घ्या .
२) राशिभविष्य वृषभ▪️ खर्चात वाढ होईल .
३) राशिभविष्य मिथुन▪️आज तुम्हाला प्रवास घडेल.
http://linkmarathi.com/जागतिक-पुरुष-दिन/
४) राशिभविष्य कर्क▪️ जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल.
५) राशिभविष्य सिंह▪️ संतती सौख्य उत्तम मिळेल .
६) राशिभविष्य कन्या▪️जुने आजार डोके वर काढू शकतात.
http://linkmarathi.com/सप्तशृंगी-गड-वणी/
७) राशिभविष्य तुळ▪ भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला...
मी सातवीच्या वर्गात असताना माझ्या वर्गात गेल्या सहा वर्षांपासून नापास होणारा एकजण होता.आम्ही त्याला सगळेजण नाना म्हणायचो.आमच्याच गल्लीत राहायला होता.आमच्यापेक्षा वयाने खूप मोठा.मिशासुद्धा चांगल्याच वर आलेल्या होत्या.आणि हा नाना अंगाने धिप्पाडच्या धिप्पाड होता.म्हणजे आमचं मास्तर त्याच्या खांद्याला लागायचं.अंगाने पैलवान असणारा गडी.पण अभ्यासात पार दरिंद्री.नानाला काहीच येत नव्हतं.आणि दरवर्षी नाना नापास व्हायचा.
त्यात आमच्या मास्तरने एक नियम असा केला...
आजचे राशीभविष्य
गुरुवार दि. २१ ऑक्टोबर २०२१
१) राशिभविष्य मेष▪️ कार्यालयात चातुर्याने काम करुन घ्यावे लागेल.
२) राशिभविष्य वृषभ▪️ नवीन करार,मदार वाटाघाटी , देणीघेणी यात यश.
३) राशिभविष्य मिथुन▪️ कष्टाशिवाय पर्याय नाही. .
http://linkmarathi.com/क्रिमरोल/
४) राशिभविष्य कर्क▪️ वैचारिक मतभेदांमुळे मन बेचैन होईल.
५) राशिभविष्य सिंह▪काही बाबतीत स्पष्ट रहा म्हणजे पुढे त्रास होणार नाही.
६) राशिभविष्य कन्या▪️ संपूर्ण ज्ञान नसेल तर नवीन गोष्टी करू नये.
http://linkmarathi.com/एक-चूक/
७) राशिभविष्य तुळ▪️ घरातील...
आजचे राशीभविष्य
बुधवार दि. २० ऑक्टोबर २०२१
१) *राशिभविष्य मेष*▪️ अचानक संकटात वाढ होईल.
२) *राशिभविष्य वृषभ*▪ विवाहाची बोलणी सुरू करण्यासाठी उत्तम दिवस.
३) *राशिभविष्य मिथुन*▪️ प्रकृतीची काळजी घ्या.
http://linkmarathi.com/औषध-medicine-मिळते-काय/
४) *राशिभविष्य कर्क*▪️ व्यावसायिक बोलणी करण्यासाठी उत्तम दिवस.
५) *राशिभविष्य सिंह*▪ कार्यालयात सर्वांना बरोबर घेऊन चला.
६) *राशिभविष्य कन्या*▪️ पाळीव प्राण्यांची खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.
http://linkmarathi.com/क्रिमरोल/
७) *राशिभविष्य तुळ*▪️ कोर्टातील अडचणी वाढतील.
८) *राशिभविष्य वृश्चिक*▪️ मनातील गोष्टी आणि प्रत्यक्ष...
तालुक्याच्या ठिकाणी एक नामवंत मिडीकल होते तशी सदा-सर्वादाच गर्दी असायचीच पण आज सकाळपासून गर्दी हटण्याचे नाव न्हवते . मालक ( सुतार ) आणि मेडिकल मध्ये काम करणारे २ युवक औषध ( Medicine ) देत ग्राहकांना एक- एक करून मोकळं करत होते . त्यांची हे जिकरीचे काम चालू होते.
http://linkmarathi.com/क्रिमरोल/
एक वृद्ध महिला मात्र बराच वेळ त्या मिडीकलच्या बाजूला असलेल्या झाडाचा...
आज काल नोकरी मिळवण्यासाठी इतकी झुंबड आहे की खूप उच्चशिक्षित लोक ही नोकरी मिळवण्यासाठी रांगेत उभ्या असतात. आपण ते अनेकदा पाहतो काहीजण त्याकडे दुर्लक्ष करतात तर काही लोक त्यांना टोमणे मारतात आणि आपला व्यवसाय सांभाळतात. नोकरी म्हटली की बॉस चा तो चेहरा आठवतो आणि तो आपली पिळवणूक करणार याची आपल्याला खात्रीच असते. पण जगात अश्याही काही नोकऱ्या आहेत ज्यामध्ये...
भूकउचंबळून वर यायचीआतडी फाटायचीजीभ सुकायचीलाईफ संघर्षाच्या काळातकरिअर करिअर म्हणायचीतेव्हा,पोटाला आधार देणाराकटिंग चहाबरोबरखिसा सांभाळत हातात यायचासमाझ्या प्रिय मित्रा क्रिमरोल…
दिवसातून एकच भेटतुझं माहीत नाहीपण मी तरसायचो तुला भेटायलाभुकेचा आणि मेंदूचाजुगार चाललेला असतानाभूक नेहमी हारायचीतेव्हा तू द्यायचास आधारमाझ्या प्रिय मित्रा क्रिमरोल…
तू फार आवडत होतासअसं नाहीपण तू भूक अडवत होतासकाही काळ तरीतुला बनवणाऱ्या हातालामी कायम सलाम करत राहिलोमाझ्या प्रिय मित्रा क्रिमरोल…
मराठवाड्याचा दुष्काळविदर्भाचे दुःखखान्देशी,माणदेशी,कोकणी...
मंगळवार दि. १९ ऑक्टोबर २०२१
१) *राशिभविष्य मेष*▪️ कार्यालयात आत्मविश्वासाने कामाला सुरुवात करा.
२) *राशिभविष्य वृषभ*▪️ आनंदाची बातमी कानावर ऐकण्यास मिळेल.
३) *राशिभविष्य मिथुन*▪️अचानक फायदा मिळण्याचे योग आहेत.
http://linkmarathi.com/जागतिक-पुरुष-दिन/
४) *राशिभविष्य कर्क*▪️जिवन साथीला समजून घ्या .
५) *राशिभविष्य सिंह*▪ पाळीव प्राण्यांची विक्रीसाठी चांगला दिवस.
६) *राशिभविष्य कन्या*▪️ व्यवसायासाठी कर्ज घेण्यासाठी प्रयत्न करत असाल तर यश मिळेल.
http://linkmarathi.com/पेट्रोल-पंपावरील-आवश्यक/
७) *राशिभविष्य तुळ*▪ घरगुती वस्तूंची खरेदी कराल.
८) *राशिभविष्य...
आजचे राशीभविष्य
! सोमवार दि १८ ऑक्टोबर २०२१ !
१) राशिभविष्य मेष▪️व्यसनापासून लांब राहा, मृगजळामागे लागू नका.
२) राशिभविष्य वृषभ▪️पराक्रमाला वाव आहे, चिकाटी अंगी बाळगा.
३) राशिभविष्य मिथुन▪️ परिवारासोबत वेळ घालवाल.
http://linkmarathi.com/एक-चूक/
४) राशिभविष्य कर्क▪️ बोलण्यामुळे लाभ होण्याची शक्यता आहे.
५) राशिभविष्य सिंह▪️ महत्वाचे काय आहे याचा विचार करुन खर्च करा .
६) राशिभविष्य कन्या▪️ भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी घाई करू नका .
http://linkmarathi.com/पेट्रोल-पंपावरील-आवश्यक/
७) राशिभविष्य तुळ▪सत्य स्थितीचा...
आपल्या दैनंदिन जीवनात रोज नवे अनुभव आपल्या सर्वांनाच येत असतात. जो तो आपल्या परीने जीवन जगताना दिसतो. कुणी आहे त्या परिस्थितीशी जुळवून आनंदी जीवन जगताना दिसतात, तर ज्यांच्या जवळ सर्व सुख असूनही दुःखी आहेत. फरक फक्त एवढाच असतो, प्रत्येक जण जीवनाचा कुठचा तरी दृष्टिकोन डोळ्यांसमोर घेवून चालतो. काहींना आपणच कायम...










