डिफेक्टिव्ह पिस म्हणून मला कायम माझी भावंडं हिणवत असत….कारण….मी राम शिवगण. सध्या ड्रायव्हर म्हणून साठे साहेबांकडे आहे. साहेब स्वभावाचा एकदम लाख माणूस. वेळेत देवासारखे माझ्यापाठी उभे राहिले….म्हणून लाख नाही…. खरोखरचा लाख माणूस….माझी...
आपण सर्व अलीकडचे रक्षाबंधन हे सण अतिशय उत्साहात साजरे करतो. दिवाळी, अक्षय तृतीया आणि रक्षाबंधन हे सण आले म्हणजे साहजिकच सासरी गेलेल्या प्रत्येक माहेरवाशीणला माहेरची ओढ लागते. तिनं कितीही सुखात संसार थाटला असेल तरी तिची माहेरची ओढ ही काही औरच असते.
माहेरवाशीण म्हटलं तर तिला वयोमर्यादा असूच शकत नाही. माहेरी आज जिचे लेक म्हणून स्थान असते...
▪ तज्ज्ञांच्या मते खोकला झाल्यानंतर दूध पिऊ नये. दूध प्यायल्यामुळे छातीमध्ये कफ जास्त साठतो आणि खोकल्याचा जास्त त्रास होतो. खोकला झालेला असताना डेअरी प्रॉडक्ट घेणं टाळावं▪ तांदूळ थंड प्रकृतीचे असतात. त्यामध्ये कफवर्धक गुणधर्म असतात. त्यामुळे सर्दी, खोकला झाला असेल तर, आणखीन वाढतो. भात खाल्ल्यानंतर गळ्यामध्ये इन्फेक्शन वाढू शकतं.▪ भाताबरोबर दही, मसालेदार पदार्थ, केळं खाऊ नये. (रात्री उशिरा जेवायची सवय...
१) डागरहीत त्वचा –दगडावर जायफळ पाण्याबरोबर घासावे आणि त्याचा लेप तयार करावा. हा लेप डोळ्यांच्या पापण्यावर आणि डागाळलेल्या भागावर लावल्याने दृष्टी तेज होते. तसेच चेहऱ्यावरील डागदेखील नाहीसे होतात.२) संधिवातावर प्रभावी –संधिवातामुळे शरीराला असह्य वेदना सहन कराव्या लागतात. या वेदनांवर उपाय म्हणून जायफळ आणि सरसोचे तेल एकत्र करून मालिश करावी. यामुळे अगदी...
बद्धकोष्ठता आणि अपचन यावर गुळ हे रामबाण उपाय आहे. साखर तर आधुनिक प्रकार आहे आणि तिच्यामुळे आरोग्याला धोका आहे. मात्र गुळात नैसर्गिकता जास्त आहे.
▪ गुळामुळे स्नायु बळकट होतात आणि शरीराला ऊर्जा मिळते.▪ गुळामुळे थकवा जाणवत नाही.▪ गुळ जर आल्याबरोबर खाल्ला तर सर्व प्रकारच्या हाडे दुखीपासून आराम मिळू शकतो.▪ दूध आणि गूळ हा एक उत्तम पर्याय आहे....
तणाव कमी करते - तुळस दिवसभराचा थकवा दूर करते. अतिशय ताण असल्यास दररोज रात्री दूधात तुळशीची काही पानं टाकून, उकळून ते दूध पिण्याने फायदा होतो. याने मज्जासंस्थेला आराम मिळून तणाव कमी होण्याची शक्यता असते.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते - तुळशीत मोठ्या प्रमाणात अॅन्टी-बॅक्टेरियल आणि अॅन्टी-इंफ्लिमेंट्री गुण असतात. जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्याचे काम...
माणूस हा निसर्गाची निर्मिती असल्याने त्याने निसर्ग प्रेरणेनुसार वागणे हेच नैसर्गिक आहे. निसर्ग प्रेरणेने माणसांनी माणसांसाठी निर्माण केलेला कायदा हा या अर्थाने माणसांचा कायदा नसून अप्रत्यक्षपणे निसर्गाचा कायदा होय.
या निसर्ग प्रेरित पण मानव निर्मित कायद्याचे मुख्य उद्देश दोन आहेत, ते खालीलप्रमाणे.
(१) माणसातील चांगल्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारे चांगल्यास पोषक असणारे निर्मळ, शुद्ध वातावरण किंवा चांगल्यास अनुकूल असणारी परिस्थिती निर्माण करून...
पेटत्या निखाऱ्यावरचालणारेते पाय कुणाचे होते ? …
जाणाऱ्या त्या चातकाचेश्वास मोजणारे कोणहोते ?…
रस्तात सारे चेहरे नवेचहोतेदोन श्वास जीवनाचे दिशाठरवणारे कोण होते? …
दिस तुझे वनवासाचेनिखाऱ्यात भाजलेलेसंकटात सोबतीला तुझ्याकुठे कोण होते..?
सौ. भाग्यश्री एम शिंदे (मोरे )आपेगाव (बीड )
मुळाक्षरांतून शब्द, शब्दांतून वाक्ये, वाक्यांतून परिच्छेद, परिच्छेदांतून निबंध लिहायला किंवा भाषण बोलायला शिकायचे आणि अचानक दहशतवादी गटाने शस्त्राच्या धाकावर हे जे काही तुम्ही शिकला आहात ते विसरा व दुसरी मुळाक्षरे शिका असे सांगितले तर सुशिक्षित मनांना काय वाटेल? मूलतत्त्ववाद्यांचे खूळ हे असे आहे. त्यांना पुन्हा मुळाकडेच जायला म्हणजे नागडे, जंगली व्हायला फार आवडते. सुसंस्कृत समाजातही नग्नतेचे आकर्षण वाटून घरातून...









