Home Blog Page 284
सृष्टीकर्त्याने सृष्टी निर्माण करताना अप्रतिम रंगाची उधळण करून ह्या सृष्टीची रचना केली.... त्याच्या या कलाकृतीचे वर्णन करण्यासाठी शब्द सुद्धा अपूर्ण पडतील, इतके अप्रतिम, आवर्णनीय रंग करनकरावन्हार विधात्याने भरलेत.... मनाला भुरळ पडणारा हिरवा निसर्ग, निळे अंत नसलेले आकाश, सोनेरी किरणांनी...
काल मुंबईसह ठाणे आणि कोकणात हलका पाऊस झाल्यानंतर पुढील पाच दिवस महाराष्ट्रात विविध ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि विदर्भातील काही भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी महाराष्ट्रातलं तापमान घसरलं असून येत्या चार दिवसांत विदर्भातील काही जिल्ह्यांसह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई (प्रतिनिधी ) :...
अबँकस हे गणिताशी संबंधित काहीतरी आहे इतकेच आपल्याला माहीत असते . पण आज आपन त्याचे पूर्ण नाव , उपयोग , अशी संपूर्ण माहिती घेऊया. आणि गणितासोबत मैत्री करूया. https://youtu.be/ZZb9R6AOMwM अबँकस हे पूर्ण शब्द किंवा नाव म्हणून ही ओळखतात. पण काही ठिकाणी यालाA - Abundant (भरपूर )B - Beads (मणी )A- Addition and ( बेरीज )C - Calculation (मोजणी )U -...
बघता बघता बालपण पुढे सरकते व माणूस तरूण, प्रौढ होतो. काळाच्या ओघात ते रम्य बालपण, बालपणाचे ते निरागसपण हळूहळू कमी कमी होत जाते व शेवटी तर ते नष्टच होते. बालपण निरागस असते कारण बालमनाच्या भावना निरागस असतात, मृदू असतात. याच निरागस, मृदू भावना पुढे काळाच्या ओघात कठोर होतात कारण त्यांना पुढे आयुष्यातील कठोर व्यवहार येऊन चिकटतात. लहानपणीचे देवधर्म व...
छोटंसं तर विश्व माझे …छोटी छोटीशी स्वप्न होती…तिथेही नियतीने कारे असा घाव केला…..फासे सारे उलटे पडले…एक कळी उमलण्यासाठी ….दुसऱ्या कळीचा बळी गेला… कारे अशी ही थट्टा केली…नशिबाने नित्य वाट अडवली…भन्गले ते स्वप्न माझे…मीच त्याचा गळा आवळला…..एक फुल जगवण्यासाठी….दुसऱ्या फुलाचा बळी गेला…. सुनीता खेंगले
आरती ज्ञानराजा या आरतीच्या मूळ रचनाकारांची मनस्वी माफी मागून…. आरती ज्ञान घे जापोरी शाळेत जा जापाहू नकोस अंत,भेजा सटकेल माझा ।।ध्रु।। झोपले लोक जगी,तरी तू जागी शहाणीचँटींग तुझ्यासंग,सांग करतंय कोणी..।।१।। झाली तू नेटकरीबाप रिचार्ज मारी…नादच भंगार ह्यो,पार बरबाद करी…।।२।। घरात माय बोले,मज वाटोळे केले..मोबाईल घेऊनी,पोर बिघडून ठेविले।।३।। आरती ज्ञान घे जापोरी शाळेत जा जापाहू नकोस अंत,भेजा सटकेल माझा ✍️श्री.विजय शिंदे..३२शिराळा, सांगली
त्या नभाआडून आज पाहीलाचंद्र मी सखे तूला चोरून बघतानाकसलीही बेडी नाही तरीही अडखळतोपाय माझा तूझ्या दारुन चालतांना प्रथम दर्शनी तू भासली मलाअप्सरा की उतरली परी स्वर्गातलीलावण्य तूझे मोहवीते मजलातूच लावण्यवती माझ्या स्वप्नातलीअजोड सौंदर्य तूझ्यात दिसतेबटा अलगद गालावरी खेळतांना !१! आकृष्ट झालो भ्रमरा सारखा तझ्याकडे वेगळा तूझा गंध सूगंध धूंदपोर्णीमेचा चंद्र ग तूझा दिवाना, मधूरधून तू संगीताची, लागला तूझाच छंदमनमोहक अदा तूझी...
खरं तर माझी शाळेतील अभ्यासात प्रगती म्हणावी तसी नव्हतीच ; तरीही अवांतर वाचन आणि कविता लिहीण्याचा छंद सातवी - आठवीत असतानाच लागला. त्या काळी खूप कविता लिहील्या पण शाळेतल्या अभ्यासालाच वह्या पूरत्या नसायच्या मग जूण्या वह्या , माझ्या भावांच्या , मित्रांच्या गोळा करून त्यातील उरलेले पानं फाडून दाभनाण वही तयार करायची , त्यावर मग कविता लिहून ठेवायच्या .मी बारावीला...
मानवी मन हा आरसा आहे तर मानवी बुद्धी हा चष्मा आहे. मनाच्या आरशात जगाचे प्रतिबिंब उमटते. ते प्रतिबिंब मानवी मनाने बुद्धीच्या चष्म्यातून बघितले नाही तर त्या प्रतिबिंबाचे मानवी मनाच्या आरशाला नीट आकलन होत नाही व त्या प्रतिबिंबाशी काय व्यवहार करायचा हे त्या मनाला कळत नाही. मानवी मनाच्या आरशात दोन प्रतिबिंबे पडतात. एक प्रतिबिंब असते संपूर्ण सृष्टीचे व दुसरे प्रतिबिंब...
आपल्याला माहीतच आहे की , शाळा कॉलेज मध्ये आपल्याला शिक्षक असतात ते आपली शिकवणी घेतात. त्याचबरोबर जीवनात येणाऱ्या अडचणींना कस सामोर जायचं , जीवन कस जगायचं हे देखील शिकवत असतात . म्हणजे हे शिक्षक आपले गुरू असतात आणि ते आपल्याला घडवत असतात जस आपल्याला नदी पार करायला बोटीची गरज असते त्याच प्रकारे कोणतही काम पूर्णत्वाला न्यायचं असेल तर गुरू...