Home Blog Page 283
‌‌‌MNDA भाग ५संस्थेचे आर्थिक व्यवस्थापनयोग्य हिशोब व ऑडीट ठेवणे :-प्रत्येक नोंदणीकृत ना-नफा तत्त्वावरील मिळालेली रक्कम, स्थावर वा जंगम मालमत्ता, मालमत्तेवरील देय रकमा, वितरीत केलेली रक्कम तसेच दुसऱ्याच्या हाती दिलेली रक्कम इत्यादीचा हिशोब ठेवणे कायद्यानुसार आवश्यक आहे. अशा तऱ्हेचा हिशोब न ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. ( महाराष्ट्र राज्यात बॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायद्याखाली या गुन्ह्यासाठीचा दंड १००० रुपयापर्यंत वाढू शकतो.)...
MNDA भाग ४न्यासाच्या कर्त्याची निवड/ विश्वस्ताची निवड :-जी व्यक्ती अथवा संस्था न्यासाची स्थापना करून न्यास आणि मालमत्ता यांची जबाबदारी एक किंवा जास्त विश्वस्तांवर सोपवते, तिला न्यासाचा कर्ता म्हणतात. कर्ता विश्वस्त म्हणून सुद्धा काम पाहू शकतो.•••••••••••••••••••••••••••••••••••••स्थावर मालमत्तेची विक्री :-•••••••••••••••••••••••••••••••••••••महाराष्ट्र आणि गुजरातसारख्या राज्यात स्वयंसेवी संस्थेची स्थावर मालमत्ता धर्मादाय आयुक्तांना आगाऊ परवानगीशिवाय विकता, बदलता अथवा देणगी म्हणून देता येत नाही.•••••••••••••••••••••••••••••••••••••दोन किंवा त्याहून...
                          MNDA भाग ३ प्रशासकीय जपणूक आणि देखरेख : ▶️ विश्वस्तांनी हिशोबाची पुस्तके, बँक आणि कॅश बुक्स, लेजर, लहान खर्चाची पुस्तके, व्हाउचर फाईल्स, इतर रजिस्टर्स आणि रेकॉर्डस नियमितपणे तपासली पाहिजे.▶️ स्वयंसेवी संस्थेला स्वतःच्या कामातून काही उत्पन्न असेल वा परकी मदत मिळत असेल तर स्वतंत्र हिशोब पुस्तके ठेवली पाहिजे.▶️ प्रत्येकी बारीकसारीक खर्चाचे व्हाउचर ठेवले पाहिजे. तसेच देणग्या, भाडे, उत्पादनाची माहिती दिली पाहिजे....
MNDA भाग २संस्था विश्वस्तांच्या संदर्भातील काही महत्वाची माहिती :-सामान्यतः विश्वस्त आपल्याकडील अधिकार, कार्य किंवा कर्तव्ये दुसऱ्या व्यक्तीस अथवा सहकारी विश्वस्तास सुपूर्द करू शकत नाहीत. परंतु सामान्यपणे विश्वस्त निवडक अधिकारी, कार्य किंवा कर्तव्ये दुसऱ्या व्यक्तीस सुपूर्द करतात. मात्र ज्यावेळेस एखादा निर्णय विश्वस्तास स्वेच्छेने घ्यायचा असेल तेव्हा तो त्याने स्वतःनेच घ्यायचा असतो. न्यासाच्या मालमत्तेची कायदेशीर माहिती :-न्यासाच्या सर्व मालमत्तेची (स्थावर आणि जंगम...
MNDA भाग १ विश्वस्ताची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या व प्रशासकीय जपणूक आणि देखरेख(किंवा ना-नफा तत्वावरील व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या)समाजकार्य / स्वेच्छेने केलेली सेवा हे सर्व विश्वस्तपणाचे अध्यहत तत्व आहे. म्हणूनच कायद्याने विश्वस्ताला स्वतःच्या पदाचा वापर स्वहितासाठी, स्वलाभासाठी, करायला प्रतिबंद आहे.▶️ पद सांभाळायला सुरुवात केल्यावर त्या व्यक्तीने स्वयंसेवी संस्थेचे ध्येय, उद्धिष्ट आणि तिचे स्वरूप याची पूर्ण माहिती करून घ्यावी....
पोटाला लागणारी आग ,किमान पाण्याने तरी विझते…पण काळजातली आग ,कशाने हो विझते… दैवाचे भोग जेव्हा पाश आवळते ,तेव्हा काळजातला आक्रोश ,ती दगडावर करते…दगदाचाच देव तो ,त्याला पाझर कधी हो फुटते… घरचा दिवा विझतो तेव्हा,घरभर अंधाराचे साम्राज्य पसरते…शेरभर तेल उधार द्यायला,वाण्याचेही कवाड बंद हॊते…. पोरं उपाशी हाय म्हणून माय हंबरते…ते बघून गोठ्यातल्या ,खाटीक गायला ही पान्हा फुटते…दोन घास लेकरांना घाल वो माय ,म्हणतं...
क्रांतीसूर्य तूम्ही लावलेल्या समतेचरोपट आज महान वटवृक्ष झालाय.त्याच्या छत्रछायत अनेकांनीआपापला उद्धार करूनघेतला पण बर्‍याच जणांनीआपापल्या चौकटी आखूनतुमचे अनुयायीत्व स्वीकारलेआहे ज्याने त्यानेआपापल्या सोयीनुसार.तूमच्या पगडीचा प्रचारतर खूप झालापण तूमच्या विचारानेप्रेरित डोके अजून नाहीभेटले तिला तूमच्या नंतर.शिवराय, फूले, शाहूमहाराज,बाबासाहेब ज्याने त्याने वाटूनघेतले दूकानदारीच्याहुकमी यशस्वीतेसाठी.तूमच्या विचाराचा कार्याचावारसदार आहे म्हणतानाभितीच जास्त वाटतेकी आपल्यालाही अडकवलेजाऊ नये जातीयतेच्याचौकटीत जिला तूम्हीसर्वांनी साप नाकारलय. जगन्नाथ काकडेमेसखेडा
महात्म्या नम्र तुज वंदनामहात्म्या नम्र तुज वंदना अज्ञानाची धुके अवतीभवतीसामान्य जात्यात चाचपडतीतू भेदुनी ती भीती ,त्या भिंतीदावीसी तूं नितनव मार्गामहात्म्या नम्र तुज वंदना -१ तु रण हे छेडीयलेदुष्परंपरांना रोखिलेलोक मानसा उन्नत केलेसोसल्या त्वा किती वेदनामहात्म्या नम्र तुज वंदना - २ संसाराचे पट ना मांडीलेसमाजोन्नतीचे मार्ग धुंडीलेम्लान अनिष्ट ते गाडीलेनवउन्मेषाची नित भावनामहात्म्या नम्र तुज वंदना - ३ काळाच्या पुढील तुझे व्यवधानसर्वसामान्यावरही अवधानझुंजीशी जरी...
पिकलेल्या आंब्यांना गळती लागायचे दिवस होते,दुर्दैवाने पिकलेल्या माणसांना गळती लागायला लागली.'रस' घ्यायच्या दिवसात "'लस' घ्यायचे दिवस आले. जितक्या सहजतेने लोकं सॉरी, थँक्स म्हणायचे तितक्या सहजतेने 'भावपूर्ण श्रद्धांजली' म्हणायला लागले आहेत. आयुष्यभर मर-मर करून कमावलेली संपत्ती, गाडी, बंगला, प्लॉट, फ्लॅट, कपडे, ईस्तरी, अहंकार, वावर, बांध, पद, खुर्ची, ईर्ष्या सगळं सगळं सोडून जावं लागतं. लोकं फार फार तर इमोशनल लिहतील , चार-दोन दिवस स्टेटस, डी.पी...
महाराष्ट्र : राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. पण रुग्णसंख्या काही कमी होताना दिसत नसल्यानं राज्य सरकार आता मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील कोरोना स्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोखठोक भूमिका घेत लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राज्यात...