हे बेगडी नको ते, डिस्को प्रकार झालेअसली असून सोने,नकली तयार झाले
साडी सुवासिनीला, नावास फक्त उरलीनुसते चट्यापट्यांचे, झबले चिकार झाले
वस्त्रामधील भगव्या, साधू कुठे दिसेनाटीशर्ट कंपन्यांचे , बहुदा शिकार झाले
पावित्र्य लेखणाचे, कळले इथे कुणालासमजून ती मिठाई, आकार फार झाले
देतोय मी तुला पण, द्यावेस तू मलाहीसौद्यात वागणारे, लाचार यार झाले
गाठीस धोतराच्या, साठीत बांधणारेघालून जीन्स पँन्टा, आज्जे हुशार झाले
✍️श्री.विजय शिंदे…३२शिराळा,सांगली.
तमाम पत्नी, माता, भगिनी, मुली व संपूर्ण महिला वर्गास मानाचा मुजरा, नुसत्या महिला दिनीच नव्हे तर दररोजच! या सुंदर व्हिडिओत भले गोविंद दूध, दह्याची जाहिरात आहे पण त्यातील सत्य हे अधोरेखीत आहे. मला सुद्धा गॕस पेटवून चहा बनवायचा भयंकर कंटाळा मग कुकरमध्ये भात शिजवणे, त्या शिट्या मोजणे, मुलीला शाळेत सोडणे हे तर दूरच! पण १९८५ साली लग्न झाल्यापासून व...
(१) मनुष्याला निसर्गाविषयी आध्यात्मिक व्हायची खरंच गरज आहे काय आणि शेवटी आध्यात्मिकता म्हणजे तरी काय? निसर्गाला आत्मा आहे अशी कल्पना करून निसर्ग मोठा असल्याने त्याच्या मोठ्या आत्म्याला परमात्मा म्हणायचे व मग त्या परमात्म्याची ध्यानधारणा करायची म्हणजे का अध्यात्म? निसर्गातील परमात्म्याची ध्यानधारणा करून, परमात्मा चिंतन करून मानवी मनाला काय गवसते? अशा ध्यानधारणेतून त्या परमात्म्याचा मानवी मनाला खरंच दिव्य स्पर्श होऊन...
तिला आणि तिच्या वयातल्या साऱ्या जणींना मी नेहमीच पोटासाठी (घरादाराच्या) काम करताना पाहिलय.माहेरपणास आलेल्या नणदांच्या मुलांचे करताना , स्वतःच्या मुलांआधी त्यांना भरवताना पाहिलय.अनेकदा स्वतःच्या माहेराला दूर सारून सासरच्यांसाठी झटताना पाहिलय.वेळोवेळी होणारा पाणउतारा सहन करून मागीलदारी हळूच अश्रू पुसताना पाहिलय..
सकाळच्या पाठीस पाठ लावून दुपार अन् संध्याकाळचा हात धरून रात्र येत राहाते.या मात्र आत्ता भरलीयत पोटे नंतर काय? याच विवंचनेत.
मान्य आहे....
हा पाऊस मज सांगतोआठवणी तुझ्या…
हितगुज करतचिंब भिजतोनयनातून माझ्याअलगद सुखावून जातोस्पर्श तो तुझातो पाऊस आजहीमज सांगतो आठवणी तुझ्या..
सारं विसरून जातेजेव्हा बरसून येतो तोमन बेचैन होतेजेव्हा निघून जातोतो गेल्यावर ही उरतातफक्त आठवणी तुझ्या..
कारण आजही जपल्याआहेत मी कुठेतरीत्या मनाच्या एकाकोपऱ्यात माझ्या….
रेश्मा जोशी (रेष )
जेव्हा आकाशात उडायचं होततेव्हा आभाळ भरून आलंभरलेल्या त्या आकाशातउडायचं माझं राहून गेलं
जेव्हा यश हाती होतं दुःखाचं सावट माझ्यावर नव्हतं अपयश जेव्हा हाती आलं यशाचं महत्व...
(जागतिक महिला दिना निमित्त )
मुक्त मी होईन म्हणता कैक झाले वार का?मोकळा स्त्री श्वास घेता मोडतो संसार का?
ही कृपा आरक्षणाची जाहले सरपंच मीफक्त मी नावास, बघतो दादला व्यवहार का?
"मातृदेवोभव" खरे तर वंचनांचा पिंजराजे दिले ते खावुनी मी आत फडफडणार का?
सोडले मी माय,बाबा, नाव जाण्या सासरीगोत्र अन् कुलदैवताला पण जुन्या मुकणार का?
पाळतो ना माय बापा, धाडतो वृध्दाश्रमीतोच वंशाचा दिवा...
(१) विज्ञानाचे तंत्र व धर्माचा मंत्र या दोन्ही गोष्टींची गोळाबेरीज मेंदूत घेऊन सृष्टी मंथन करणारा प्राणी म्हणजे माणूस! या मंथनाची परवानगी जणू सृष्टीकर्त्या निसर्गानेच माणूस नावाच्या प्राण्यालादिली आहे. सृष्टीनिर्माता निसर्ग हा सृष्टी नियंता आहे की सृष्टीचे निर्माण करून सृष्टीचाच भाग असलेल्या माणसाच्या ताब्यात त्याची सृष्टी देऊन तो शांत बसलाय, हा एक गहन प्रश्न!
(२) कसे आहे की, जत्रेतल्या चक्रात बसलेल्या...
या मुलांच्या उंचीवर जाऊ नका बरं का ? ऊस जरी त्यांच्या उंचीच्या तिप्पट असला तरी तरी त्याची जिद्द आभाळ इतकी उंच आहे. मी कॉलेजमध्ये असताना हाइट कम फाईट ज्यादा असा डायलॉग मारायचो त्याचा प्रत्यय आज प्रत्यक्ष आला.
...
खणखर हो तू अशी नारी तोंडात सारे बोटं घालतीलडाव टाकणारे असोत कोणी एक पाऊल मागे सरतीलबिशात काय त्या लांडग्याची हल्ला जे तुझ्यावर करतीलसदैव ठेव तयार खडग प्रसंगी शीर तू उडवून टाकशीलबहाद्दर हो अशी तू नारी सारे तुला वचकून राहतील…।1।कर काबीज नव्यानं सारं नावं ठेवे कोन्यात बसतील चढू दे कमान शिखराला तुझी नाक मुरडे मोडून पडतीलनाव तुझं होऊ दे असंआदर्शाची...








