Home Blog Page 290
टीव्ही कडे बघून खदाखदा हसणाऱ्या माझ्या मुलाकडे बघून कोणालाही वाटले असते कि तो एखादा धमाल विनोदी चित्रपट बघतो आहे. पण तो पाहत होता भलतच. "काय आई, ह्याला काय हॉरर पिक्चर म्हणतात? त्या मुलीच्या डोळ्यात बुब्बुळंच नाही आहेत. म्हणे त्या शैतानने खाल्ली. तरी ती जिवंत कशी आहे? कायच्या काय…" ह्या उद्गारांनी आणि त्याच्या गडगडाटी हास्यामुळे माझा होता नव्हता तो कॉन्फिडन्स हि...
श्रावणीराणमळ्याच्या वाटेनंघेउन आलीस तु कविताआमच्या काळजातल्याकविता रानावनातल्याकविता पानाफूलातल्याकविता मनामनातल्या दारातली पवित्र तूळसवैशाखात फूलनारा पळसपिकल्या पाडान लदबदलेली अंबराईतूझे शब्द जसे गूलाब मोगरा जाई जुई श्रावणीतूझ्या मूखातून कवितेचाभावगर्भ जेंव्हा उलगडतोनातेंव्हा कविता मूठभरांची न होताइतकी व्यापक बनते कीज्यांना कधी कवितेचा लळाच नव्हतात्यांनीही इतकं स्विकारलय कवितेलातूझ्याच मूळे सर्वांनी… श्रावणीतूझाकड बघीतले नाकी वाटतं भल्याभल्यांना नजमनारा कवितेचा ठेका तूलाजमलाच कसा…कितीदा तरी ऐकलेली कविताजेंव्हा तूझ्या तोंडून एकतो तेंव्हातेंव्हा ति...
मुंबई : शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या दादरमध्ये एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. या वादाला निमित्त ठरलं आहे दादर शिवाजीपार्क चौपाटीच्या सुशोभीकरणाचं काम. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते २०१२मध्ये भूमिपूजन होऊन येथील चौपाटीवर धूप प्रतिबंधात्मक बंधारा बांधण्यास सुरुवात झाली आणि २०१४मध्येच चौपाटीच्या बंधाऱ्यावर सुशोभीकरणास सुरुवात होऊन ते पूर्णही झाले. पण “मनसेला या कामाचं...
सगुणाबाई नेहमीच्या वेळेवर फॅक्टरीत निघाल्या. या वयातही त्या उत्तम गाडी चालवत. गाडी फॅक्टरीच्या आवारात शिरली. नेहमीच्या जागी गाडी उभी करून त्यांनी नेहमीच्या सवयीने आजूबाजूला आपली नजर फिरवली. त्यांची नजर सायलीच्या वेलीवर आणि शेजारच्या चाफ्याच्या झाडावर स्थिरावली. त्यांचा करडा आवाज फॅक्टरीच्या आवारात दणाणला. "इथल्या झाडांच्या कळ्या कोणी तोडल्या? आणि कशासाठी तोडल्या? मला उत्तर हवय.." जवळच रहाणाऱ्या व फॅक्टरीत काम करणाऱ्या...
१) आज काय तुमची मज्जा आहे. कपडे खरेदीवर सुट काय, स्पेशल इव्हेंट काय तुमचा वुमन्स डे होतो आम्ही अगदी गरीब बिच्चारे होऊन जातो.बर, मी काय म्हणतोय, उद्या काय दिवसभर सेलिब्रेशन करायचय ते कर पण जाताना आमच्या जेवणाचं काय ते बघून जा. आणि हो अगदीच साधं काहीतरी नको. तुम्ही उद्या मजा मारणार आम्ही वरणभात खाणार असं नको हं. २)"विमलताई उद्या तुला...
व्हिडीओ पाहण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करा https://www.facebook.com/watch/?v=3991993607551346 शिवाजी नगर (मानखुर्द ) येथे मनसे नेते अमित ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
गडहिंग्लज (अमित गुरव ) - सौ. तहूरा सलीम दिडबाग नावाच्या निष्पाप विवाहितेने २५ जानेवारी २०२१ रोजी आजरा येथील सासुरवाडीतील लोकांच्या शारीरिक व मानसिक छळास कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तहुराने सुसाईड नोट लिहलेले असून त्यात दीर रफिक दिडबाग व आयुब दीडबाग यांनी आपल्यावर...
काय दुर्भाग्य माझेमला माईंनच नाकारल !तिच्याच बहरालावेलीनच गाळल !! खुडला कोंब माझाउगवण्या आधीच !नाक दाबले माझेमी रडण्या आधीच !! पाहिले मलाआंतर भींग लाऊन !झिडकारले मलामी मुलगी पाहून !! काय केला गुन्हाजगाच्य गोटात. !मारले मलाआईच्या पोटात. !! जर सार्व समाजमला आसेच नाकारेल !तर नवरीस नवराजल्म भर मुकेल. !! समता जाणूनसमरसता आणा !मुलगा मुलगीससारखे जाणा!! जगन्नाथ काकडे मेसखेडा
बीड (प्रतिनिधी ) - : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. पूजाचे वडील लहूदास चव्हाण यांनी शांताबाई राठोड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. परळी शहर पोलिसात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पाच कोटी घेतल्याचा आरोप करून बदनामी केल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी पूजा चव्हाणच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये दिले आहेत....
आजरा ( अमित गुरव ) -: गवसे येथे ३० वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला. सागर बळीराम वास्कर (रा.गवसे वय ३२ ) यांच्या विरोधात संबधित महिलेने फिर्याद दिली. पीडित महिला गवसे येथे शेतातील...