नवी दिल्ली : जानेवारी २०२१ पासून केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ निश्चित केली आहे. या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता २८ टक्के होईल. याआधी जुलै २०२० मध्ये महागाई भत्ता ३ टक्के वाढविण्यात आला होता. तसेच त्याआधी जानेवारी २०२० मध्ये त्यात ४ टक्के वाढ करण्यात आली होती. आता जानेवारी २०२१ मध्ये देय असलेली ४ टक्के...
सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका नाहीत तर त्या उत्तम कवियत्री , समाजसेविका , आणि पहिली विद्याग्रहन करणारी महिला आहेत. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य महिलांसाठी खर्च केले आहे. महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना अतोनात संघर्ष करावा लागला तरी न डगमगता त्यांनी आपले व्रत यशस्वी केले.
...
कोल्हापूर - (अमित गुरव ) : रुईकर कॉलनी कोल्हापूर परिसरातील जयभारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष परशुराम जाधव यांच्या अरेराविविरोधात शनिवारी शिक्षक रस्त्यावर उतरले. डॉ. श्रीधर सावंत विद्यामंदिरातील शिक्षकांना संस्थापक जाधव यांच्याकडून सातत्याने अपमानास्पद वागणूक ,शिवीगाळ करण्याचा प्रकार होतो त्याचा निषेध सर्व शिक्षक व नागरी संघटना कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या कार्यालयावर धडक मारली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना संघटनांनी चांगलेच धारेवर धरले. शिक्षकांना वर्गात...
( प्रतिनिधी ) : आरे ला कारे ने उत्तर देण्याच्या शैलीमुळे तसे ते कायमच चेचेत असायचे. त्यामुळे आक्रमक कर्णधार म्हणून त्यांची ओळख. त्यांच्याच नेतृत्वाखाली टीम इंडियाने १९८३ नंतर २००३ मध्ये प्रथमच वर्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. इंग्लडला त्यांच्याच पटांगणात पराभूत केल्यावर जर्सी काढून आपला आनंद व्यक्त केलेला तो गांगुली यांचा श्रण आजही चाहते नक्कीच विसरले नाहीत....
पुणे (प्रतिनिधी ) -: पुणे महापालिकेच्या भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा चा ऑनलाईन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोघेही उपस्थित राहणार आहेत अशी माहिती महापौर यांनी दिली होती. दोन्ही दिगग्ज नेते उपस्थित राहणार त्यामुळे राजकीय फटाकेबाजी...
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या बैठकीत सन २०२० चे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये चंद्रकांत मिठारी ( दै.महासत्ता व्यवस्थापक ) यांना जीवन गौरव पुरस्कार, राजू पाटील ( दैनिक पुढारी ) यांना जिल्हा उत्कृष्ट पत्रकार प्रिंट मिडिया, विजय केसरकर (एबीपी माझा) यांना जिल्हा उत्कृष्ट पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया, दगडू माने ( दैनिक पुण्यनगरी ) जिल्हा उत्कृष्ट सेवा पुरस्कार व...
१) लग्नाआधी त्याला तिचे केस खूप आवडायचे …
मग काय ती त्याला कधी-कधी दुपारच्या जेवणातही देत असे ..
२) प्राचीन काळी जी लोक आई - वडील , बायका -पोरं , चमचमीत जेवण खाण यांचा त्याग करत त्यांना
संन्याशी म्हणत होते ..
सध्या तर कलियुग आहे त्यामुळे
ऑनलाइन (Online ) म्हणतात.
३) एक मित्र - सर्वजण कोरोनाच्या काळात जपून जगत...
पुणे - (प्रतिनिधी ) : राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मागील वर्षी अचानक पणे शपथविधी पहाटेच उरकली . आणि महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली होती. पण त्यांचे तत्कालीन सरकार हे अवघे ८० तासाचेच अस्तित्व टिकवू शकले. ...
घडामोडी
देशभक्ती पर गाण्याचे विडंबन करणाऱ्या भाजप च्या या नेत्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार का ? – फड
अमित गुरव
( प्रतिनिधी )-: ईडी च्या बोलवण्यामुळे संजय राऊत ह्यांनी पत्रकार परिषद घेऊन खूप मोठ्या प्रमाणात टीका केली होती. त्यालाच प्रतिसाद म्हणून भाजप नेते अवधूत वाघ यांनी देशभक्तीपर गाण्याचे (नंगा उंचा रहे हमारा ) असे विडंबन ट्विट केले. राजकीय टीकेसाठी...
(प्रतिनिधी ) : आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३१ जानेवारी पर्यत बंदी घालण्याचा मोदी सरकार ने निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पाश्वभूमी वर आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या प्रकारामुळे खबरदारी म्हणून ही उपाय योजना आखली आहे. पूर्वी ही बंदी ३१ डिसेंबर च्या मध्यरात्री पर्यंत होती ती ७ जानेवारी आणि आता ३१ जानेवारी...







