Home Blog Page 309
आजरा (अमित गुरव ) -: बारावी शिक्षणानंतर परिस्थिती वर मात करत नियमित व्यायाम करत ते सैन्यात भरती झाले होते.आजरा तालुक्यातील मडिलगे हे छोटेसे गाव. निवृत्त नाईक सुभेदार संभाजी विष्णू घाटगे हे दि. १/१/२०२१ रोजी २४ वर्षे देशसेवा बजावून सेवा निवृत्त झाले. नाईक सुभेदार घाटगे यांनी हैद्राबाद ,सिकंदराबाद , पंजाब , दाजीलिंग, गाँल्हेर , हुबळी ,बेळगाव , या ठिकाणी...
बेळगाव : कर्नाटकातील प्रसिद्ध गोकाकच्या धबधब्यावर काचेच्या ब्रीजची निर्मिती करण्यात येणार आहे. धबधब्यापासून केवळ 20 मीटर अंतरावर अमेरिकेतील धबधब्याच्या धर्तीवर काचेच्या ब्रीजची निर्मिती करण्याची योजना आखण्यात आली आहे. हिडकल डॅम, गोकाक धबधबा आणि गोडचिनमलकी धबधबा ही तिन्ही पर्यटन स्थळे एकमेकांपासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर आहेत. या तिन्ही पर्यटन क्षेत्रांचा विकास करण्याची योजना जलसंपदा आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री...
मुंबई ( प्रतिनिधी ) -: राज्यत ग्रामपंचाती चे वातावरण तापले आहे. मात्र काही ठिकाणी सरपंचपदासाठी लाखो रुपयांची बोली लावून ते विकत घेतले . हा धक्कादायक प्रकार व्हिडीओ आणि बातम्यांच्या रुपात बाहेर आला आणि त्यामुळेच राज्याच्या निवडणूक आयोगाने त्याची गंभीर दखल घेतली. आणि सर्व जिल्हाधिकारी यांना चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी दिले. उमेदवारी...
दरवर्षी पेक्षा उशीरा सुरू झालेला भारतीय द्राक्ष हंगाम व द्राक्षबागांमध्ये झालेले नुकसान तसेच स्पर्धक देशांतील कमी झालेला पुरवठा व जागतिक आरोग्य संघटनेने द्राक्षांवरील कोरोना विषाणू प्रतिरोधक क्षमता असल्याचा दिलेला दाखला यामुळे बाजारपेठेत वाढलेली मागणी पहाता युरोपियन बाजारपेठेत भारतीय द्राक्षांना उच्चांकी दर व मागणी मिळण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त...
मुंबई – राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड अलीकडेच हायकमांडने केली, त्यापाठोपाठ आता राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आज दिल्लीत असून पक्ष प्रभारी आणि हायकमांडची भेट घेऊन प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात काँग्रेस संघटनेत बदल होणार असल्याची चर्चा...
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली याला शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सौरव गांगुलीवर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. यादरम्यान सीपीआयचे ज्येष्ठ नेते अशोक भट्टाचार्य यांनी सौरव गांगुलीवर राजकारणात येण्यासाठी खूप दबाव असल्याचा दावा केला आहे. "सौरव गांगुलीवर राजकारणात येण्यासाठी खूप दबाव असून काही...
मुंबई : हवामान खात्याने देशभरात येत्या तीन दिवसात भरपूर पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यातप्रमाणे गारा  पडण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. दिल्ली एनसीआरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. याचप्रमाणे आगामी दोन दिवसांत अशाच पद्धतीचं वातावरण असल्याची शक्यता वर्तवली आहे.  दिल्लीप्रमाणेच मुंबईतही रविवारी रात्री...
अमित गुरव (आजरा ) : विजया यशवंतराव सावंत (वय ७४ ) यांचे काल निधन झाले. राष्ट्रपती पदक प्राप्त सेवानिवृत्त गृहरक्षक दलाचे यशवंतराव सावंत यांच्या त्या पत्नी , आजरा तालुका प्रतिनिधी दै. पुठारी चे पत्रकार ज्योतिप्रसाद सावंत व जनता बँकेचे मॅनेजर माणिक सावंत यांच्या त्या मातोश्री.त्यांच्या मागे दोन मुले , मुलगी , दोन सूना व नातवंडे असा परिवार आहे.
सीमा एक रेखा ही नही! एक परिभाषा भी है! सीमा हर किसी की होती है! प्रेम की, धैर्य की, मित्रता की, और शत्रुता कि भी…और जो सदैव सीमा में बंधें रहते है वह सामान्य मनुष्य बन कर रह जाते है! परंतु जो समय आने पर सीमा तोड देते है वही भविष्य बनाते है!क्योंकीं सीमा आपको केवळ मर्यादा में नही...
पुणे -: स्त्री शिक्षणाच्या जनक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने आज उत्साहात साजरी करण्यात आली. रुग्ण हक्क परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्याहस्ते सारसबाग येथील सावित्रीबाईंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी त्यांनी फुले दांपत्यांना भारतरत्न...