Home Blog Page 55
कोल्हापूर जिल्हाचे नवनियुक्त आमदार विधानसभा निवडणूक विश्लेषकांचे अंदाज फोल ठरवत महायुतीच्या उमेदवारांनी बाजी मारली. महायुतीची च्या या देदीप्यमान यशाने महाविकास आघडी पिझाडीवर गेली आहे. महायुतीने संपूर्ण महाराष्ट्रात २२५ जागेवर शिक्कमोर्तब केला . त्यात भाजप १३०...
चंदगड : विधानसभा निवडणुकीत मला मिळत असलेला प्रतिसाद आणी पाठिंब्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार राजेश पाटील यांनी धसका घेतला आहे. त्यामुळेच दौलत कारखान्याला रिकव्हरीच्या आडून घेरण्याचा त्यांचा डाव आहे. तो जनताच हाणून पाडणार आहे. दौलत चालविण्यासाठी मी सक्षम असून त्याची काळजी कुणीही करण्याची गरज नसल्याचे अथर्व-दौलतचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी सांगितले. कालच्या सभेतून अजितदादा यांनी दौलतच्या रिकव्हारीवरून केलेल्या...
अमित गुरव -: पंधरवड्यात जाहीर प्रचाराचा धुरळा उडाला होता, पण आज सायंकाळ पासून वातावरण थोडे शांत दिसत असले तरी आतल्या आत जोड्याण्या लावल्या जात आहेत. मुंबई मधून मतदार कधी कसे येणार आणि बऱ्याच काही योजना कागदोपत्री लावल्या जात आहेत. ...
अमित गुरव - आज प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे. नाम. हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्या प्रचार सभा उत्तूर मतदार संघात अनेक ठिकाणी झाल्या . सर्वात मोठी गावे म्हणून उत्तूर आणि भादवण मध्ये जंगी सभा आयोजित केल्या गेल्या आणि दोघांच्या सभेमध्ये गाव प्रमुखांनी आपल्या आपल्या सभेत भरगच्च गर्दी केली होती. ती गर्दी कोणी कशी केली हा संशोधनाचा भाग आहे त्यात...
अमित गुरव -: Nota ( None of the above) म्हणजे वरील पैकी काहीही नाही असा त्याचा अर्थ होतो . २००९ साली भारतात आले पहिल्यांदा Nota हा पर्याय मतदारांना दिला. छत्तीसगड राज्यामध्ये सर्वप्रथम स्थानिक निवडणुकीत Nota हा पर्याय दिला . छत्तीसगड , मिझोराम , राजस्थान , आणि मध्य प्रदेश मध्ये २०१३ साली तर २०१४ मध्ये Nota हा पर्याय संपूर्ण...
अमित गुरव ( भादवण ) - : महिलांना १५०० रुपये दिले यामुळे ओरड करणाऱ्या काँग्रेस , शरद पवार गट तसेच विरोधकांना सावत्र भावाची उपमा देत तुमच्या सख्या भावाला मतदान करा असे भावनिक आवाहन नाम मुश्रीफ यांनी केले. बांधकाम कामगार , रुग्णसेवा , तसेच इतर सर्व बाबीचा आणि विकास कामांचा आढावा घेत विरोधकांचा समाचार घेतला. ...
चंदगड (प्रतिनिधी) : हलकर्णी येथील अथर्व दौलत साखर कारखान्याचा सन २०२४-२५ सालचा ४२व्या गळीत हंगाम शुभारंभ गुरुवारी (दि. १४ नोव्हे. २०२४ रोजी) सकाळी ९ वाजता आयोजित केला आहे. यावेळी ‘मोळी पुजना’चा कार्यक्रम पृथ्वीराज खोराटे यांच्या हस्ते होणार आहे. तरी या गळीत हंगाम शुभारंभासाठी भागातील सर्व शेतकरी, वाहतुकदार व हितचिंतकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. https://www.facebook.com/share/v/185UCArGhi अथर्व दौलत...
अमित गुरव -: बेळगाव चे पालकमंत्री ( कर्नाटक ) सतीश जारकीहोळी व खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी महविकास आघाडी सोबत जाऊन नंदाताई कुप्पेकर - बाभुळकर यांना जाहीर पाठिंबा दिल्याने त्यांना दहा हत्तीचे बळ प्राप्त झाले. त्यामुळे बाभुलकर यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. ...
अमित गुरव -: डॉ. नंदाताई कुप्पेकर या शांत संयमी नेत्या असून त्यामुळेच त्यांची आजही तितकीच क्रेझ मतदारसंघात कायम आहे.त्या बाबासाहेब कुप्पेकर यांच्या सुकन्या हा त्यांचा प्लस पॉइंट नाकारता येत नाही. कारण त्यांच्या वडिलांनी जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आजही त्यांना मानणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. ...
चंदगडच्या शाश्वत विकासात उद्योगाला प्राधान्य... नारळाची बाग घेऊन उद्योगाची बाग फुलवूमानसिंग खोराटे यांची गोव्यातील तरुणांना भावनिक साद; गोव्यात निर्धार मेळावाचंदगड (प्रतिनिधी) : चंदगड मतदारसंघाचा शाश्वत विकास करताना रोजगारालाच आपलं पाहिलं प्राधान्य असणार आहे. आजही चंदगडच्या तरुणाईला मुंबई, पुणे आणि गोव्यासारख्या ठिकाणी कामासाठी जावं लागतं. त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी घरापासून लांब राहून कष्ट करावे लागत आहेत. त्यामुळे सर्वात आधी उद्योग...