Home Blog Page 56
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लजसह चंदगड आणि आजरा तालुक्याच्या विकासाला गती द्यायची असल्यास विकासाची दृष्टी आणि व्हिजन असणारं नेतृत्व विधानसभेत गेलं पाहिजे. गेल्या चाळीस वर्षाचा बॅकलॉग भरून काढून पुढच्या पन्नास वर्षाचं प्लॅनिंग असणारा नेता निवडण्याची काळाची गरज आहे. त्यामुळेचं ज्यांनी दौलतचं शिवधनुष्य पेलले, अशा विकासाची दृष्टी आणि काम करण्याची क्षमता असणाऱ्या मानसिंग खोराटे यांना निवडून देऊया असं आवाहन गोडसाखरचे...
चंदगड (प्रतिनिधी) : आमदाराचा पोरगा आमदार, खासदाराचा पोरगा खासदार होतो. नाहीच झालं काही तर ते त्यांना गोकुळ, केडीसीसी, खरेदी विक्री संघात बसवतात. त्यातूनही नाहीच जमलं तर शिक्षण संस्था देऊन बक्कळ पैसा कमावतात, त्यातूनही काँट्रॅक्टर लॉबी आहेच यांना सांभाळायला. आपला गरीब कामगार, शेतकऱ्याचा पोरगा फिरतोय वर्षानुवर्षे यांचा कार्यकर्ता बनून. पण, यांना कुठे राजकीय संधी आली की, लगेच आपल्या वारसाला...
WhatsApp New Update And Rules व्हॉट्सॲप कायम नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्याच्या तयारीत असते . व्हॉट्सॲप हे जगातील सर्वाधिक पसंती चे मेसेजिंग ॲप आहे. त्यामुळे अनेक लोक एकमेकापर्यंत पोहोचण्यासाठी व्हाट्सअप चा वापर करतात. काही नेते - उपनेते , सूक्ष्म मध्यम तसेच लघु उद्योजक , सगे सोयरे यांनी आपले विचार, मते , प्रोडक्ट...
चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड मतदारसंघात आजपर्यंत अनेक आमदार झाले, त्यांनी भागाचा विकास आणि प्रगतीच्या नावाखाली चंदगड मतदारसंघाच्या जनतेचीफक्त फसवणूक केली. नैसर्गिक आणि भौगोलिक सर्व संसाधने उपलब्ध असताना देखील मतदारसंघाला मागास ठेवण्याचं पाप केलं. त्यातून आपला चंदगड-आजरा- गडहिंग्लज भाग किमान ४० वर्षे मागे गेला आहे. त्यामुळे हीच वेळ आहे बदल हवा तर आमदार नवा या संकल्पनेतून आमदार बदलण्याची, मानसिंग खोराटे...
चंदगड (प्रतिनिधी) : चिकाटी, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही आयुष्यात हवं ते मिळवू शकता. त्यासाठी चांगलं शिक्षण, अचूक व्यासपीठ आणि योग्य दिशा मिळणं महत्वाचं असतं. असं असलं तरी त्याला केवळ तुम्ही स्वतः जबाबदार नाही तर त्याला तुमच्या आजूबाजूची परिस्थिती देखील कारणीभूत असते. ही परिस्थिती बदलण्याची ताकद त्या ठिकाणच्या राजकीय नेतृत्वामध्ये असते. मात्र, चंदगड मतदारसंघात बिकट परिस्थिती असून त्याला...
चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड मतदारसंघातील निवडणूक ही चुरशीची होणार हे निश्चितच आहे. ती खिलाडू वृत्तीने राजकारण म्हणून लढवली जावी अशी इच्छा आहे. मात्र, तसं न होता कुठेतरी या निवडणुकीला गालबोट लावण्याचा प्रकार शिनोळी येथे घडला आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार मानसिंग खोराटे यांचा फ्लेक्स फाडण्याचे कृत्य अज्ञाताकडून करण्यात आले आहे. राजकारणातून शाश्वत विकासाचं समाजकारण करण्याचं धोरणं घेऊन सामान्य जनतेत...
चंदगड (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सतत काम करत राहणार असून शेतकरी, वाहतूकदार आणि कामगारांच्या पाठबळावरचं दौलतला समृद्ध करण्यास सक्षम झालो. त्यामुळे हेच आपले केंद्रबिंदू असल्याचे मत मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केले. दौलत कारखाना स्थळावर तोडणी वाहतूकदार यांचा निर्धार मेळावा मंगळवारी घेण्यात आला. त्यावेळी विधानसभेला पाठबळ देण्यासाठी जिवाचं रान करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पवार, वाहतूक...
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 121 उमेदवार निवडणूक लढविणार असून 80 उमेदवारांनी माघार घेतली आहे. निवडणूक लढवित असणाऱ्या उमेदवारांची मतदार संघनिहाय नाव, पक्षाचे नाव व चिन्ह पुढीलप्रमाणे आहे. 271- चंदगड विधानसभा मतदार संघातील उमेदवाराचे नाव, पक्ष व चिन्ह 1. कुपेकर-बाभुळकर नंदाताई ऊर्फ नंदिनी, (नॅशनेलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार), तुतारी वाजवणारा माणूस कांबळे श्रीकांत अर्जून , (बहुजन समाज पार्टी), हत्ती 3. राजेश नरसिंहराव...
भादवण गावाचे उगवते नेतृत्व , आणि मित्रांच्या गळ्यातील ताईत बनलेले धनंजय उर्फ धनाजी गुरव यांना शुभेच्या चा वर्षाव होत असून सोशल मीडिया वर शुभेच्छा रुपी पाऊस पडत आहे. ...
आंब्याचा खरा हंगाम सुरू होण्यासाठी अजूनही तीन ते चार महिन्यांचा कालावधी आहे. मात्र योग्य देखभाल आणि काळजी करुन हे फळ लवकर पिकविण्याचा मान सलग चौथ्यांदा मालवण कुंभारमाठ येथील प्रसिद्ध आंबा बागायतदार फोंडेकर यांना मिळाला आहे. कोकणातून हापूस आंब्याची या वर्षांची पहिली पेटी मालवण कुंभारमाठ येथील प्रसिद्ध आंबा बागायतदार डॉ.उत्तम फोंडेकर यांच्या बागेतून नाशिकसाठी रवाना झाली आहे. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना डॉक्टरेट...