Homeकृषीव्यंकटेश्वरा अग्रो बाबत थोडक्यात

व्यंकटेश्वरा अग्रो बाबत थोडक्यात

व्यंकटेश्वरा अग्रो बाबत थोडक्यात

व्यंकटेश्वरा अग्रो संस्थेचे चेअरमन श्री. डॉ. शिवाजी डोले हे असून ते माजी सैनिक आहेत. त्यांनी B.Sc Agri शिक्षण घेऊन कृषी क्षेत्रात आपल्या मोजक्या सहकाऱ्यांसह उतरले आता १ लाखाहून अधिक हून अधिक सभासद आहेत . व्यंकटेश्वरा संस्थेने *मालेगाव (नाशिक ) येथे ५२८ एकर पेक्षा अधिक* क्षेत्रावर शेती व त्याआधरित व्यवसाय सुरवात केली असून *२०४७ अखेर महाराष्टात , कर्नाटक सहित इतर राज्यात शेती पूरक वेगवेगळे व्यवसाय व प्रोसेसिंग केंद्र व रासायनिक खते व बी बियाणे यासाठी शेती सेवा केंद्र उभे करून शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. कोल्हापूर जिल्हात रेल्वे स्टेशन समोर ब्रांच ऑफिस आहे. नेसरी ( ता – गडहिंग्लज ) मध्ये शेती सेवा केंद्रातून खते , बि- बियाणे, औषधे विक्री होतात. बेळगाव मध्ये काजू फॅक्टरी साडे तीन एकर मध्ये , तसेच किराणा मॉल , ऑफिस , व शेती सेवा केंद्र आहे. तसेच इतर जील्हात पण उद्योग सुरू केले व करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

संस्थेचे मालेगाव नाशिक येथे ११० करोड चे विविध प्रकारचे प्रोजेक्ट आहेत , त्यामध्ये देशी गिर गाई १५००+ आहेत त्यामधून ५ वेगवेगळे प्रोजेक्ट उभे केले आहेत . १) बायोगॅस पासून CNG, २) पांचग्राव्या अगरबत्ती 3) देशी गाई पासून बाय प्रोडक्ट ४) इको फ्रेंडली पेंड ५) गांडूळ खत किंवा वर्मी कंपोस्ट असे विविध प्रकारचे प्रोजेक्ट उभे आहेत.

                काही महिन्यांपूर्वी मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संस्थेचे कौतुक केले होते. नानाविध छोट्या मोठ्या न्युज चॅनलवर श्री. शिवाजी डोले यांच्या  मुलाखती घेतल्या आहेत.

मन की बात लिंक 🫵
https://youtu.be/OaV-9xB3J2Q?si=qoP_IE6DvFlOnTRq

न्युज चॅनलवर मुलाखत 🫵
https://youtu.be/qYnRLGJmjPw?si=dS10u33jZutZ1C6V

*संस्थेत सभासद झालेल्यांना फायदे* 👇

१) तुम्ही पिकवत असलेला शेतमाल खरेदी ( सेंद्रिय शेतमाल, काजू , सोयाबीन , नाचणी इ पिके )
२) सेंद्रिय व रासायनिक खते, बियाणे तसेच औषधे यामध्ये सूट
३) मोफत नाशिक ट्रीप ( प्रोजेक्ट भेट )
४) बचत गटांना काम
५) डिव्हिडंड
६) संस्थेने तयार केलेला शेतमाल डिस्काउंट रेट मध्ये
७) जॉब तसेच फुल्ल आणि पार्ट टाईम बिझनेस संधी
८) सभासद नॉमीनी सुविधा *_आणखी बरेच काही…_*

*तुम्हाला या संस्थेत सभासद होण्यासाठी* 👇

१) आधार कार्ड
२) पॅन कार्ड
३)बँक पासबुक ( सर्वांचे झेरॉक्स )
४) आयडेंटी साईज दोन फोटो

( भविष्यात संस्थेत सभासद होण्यासाठी स्वतःच्या नावावर किमान ५ गुंठे जमीन असणे आवश्यक होण्याची शक्यता असल्याने  आजच सभासद होणे फायद्याचे .  )

सभासद होण्यासाठी संपर्क साधावा.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular