Homeघडामोडीराज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी

राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी

चर्चेत असलेल्या काही नेत्यांची पालकमंत्री पदाची संधी हुकली असल्याचे दिसते. भाजप ने सत्तेची वचक आपल्या हातात ठेवल्याची चर्चा सोशल मीडिया वर रंगत आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी

1. गडचिरोली – देवेंद्र फडणवीस 2. ठाणे – एकनाथ शिंदे 3. मुंबई शहर – एकनाथ शिंदे 4. पुणे – अजित पवार 5. बीड – अजित पवार 6. नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे 7. अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे8. अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील9. वाशिम – हसन मुश्रीफ10. सांगली – चंद्रकांत पाटील11. नाशिक – गिरीश महाजन12. पालघर – गणेश नाईक13. जळगाव – गुलाबराव पाटील14. यवतमाळ – संजय राठोड15. मुंबई उपनगर – आशिष शेलार तर सहपालकमंत्री – मंगलप्रभात लोढा 16. रत्नागिरी – उदय सामंत 17. धुळे – जयकुमार रावल18. जालना – पंकजा मुंडे19. नांदेड – अतुल सावे20. चंद्रपूर – अशोक उईके 21.सातारा – शंभूराज देसाई22. रायगड – आदिती तटकरे23.लातूर – शिवेंद्रराजे भोसले 24. नंदूरबार – माणिकराव कोकाटे 25.सोलापूर – जयकुमार गोरे26. हिंगोली – नरहरी झिरवाळ27. भंडारा – संजय सावकारे28. छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट29. धाराशिव – प्रताप सरनाईक30. बुलढाणा – मकरंद जाधव31. सिंधुदुर्ग – नितेश राणे 32. अकोला – आकाश फुंडकर 33. गोंदिया – बाबासाहेब पाटील 34. कोल्हापूर – प्रकाश आबिटकर तर सह पालकमंत्री – माधुरी मिसाळ 35. वर्धा – पंकज भोयर 36.परभणी – मेघना बोर्डिकर

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular