श्री नरसेश्वर कला, क्रिडा व सांस्कृतिक मंडळ भादवन, मुंबई.
श्री. नरसेश्वर जयंती उत्साहात संपन्न करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जीवाचे रान करत आहेत. त्यासाठी देणगीदारानी सढळ हातानी मदत करावी असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष विजय खुळे आणि कार्यकर्त्यांनी केले आहे.
श्री. नरसेश्वर जयंती महाप्रसादासाठी देणगीदार
१)श्री.विष्णू दत्तू खुळे १००१ रु.
२)सौ. लता विष्णू खुळे १००१ रु.
३) श्रीमती अस्मिता अमोल मुळीक १००१रु
४) श्री कोंडीबा लक्ष्मण खुळे १००१रु
५) श्री जयवंत पांडुरंग खुळे ११५१रु.
६) कु. मुद्रा मनोज कांबळे ११११रु.
७) कै. धोंडीबा रानबा खुळे यांच्या स्मरणार्थ श्रीमती कमल धोंडीबा खुळे ११५१रु.
८) सौ. शेवंता विष्णू चव्हाण १००१रु.
९) श्री विजय कृष्णा माने १००१रु.
महाप्रसाद वस्तुरूपी देणगीदार
१) मा. श्री.डॉ. हणमंत अशोक शिरगुप्पे ( संस्थापक अध्यक्ष अनुराधा अर्बन मल्टीस्टेट बँक )
महाप्रसादासाठी लागणारे तांदूळ
२) सौ ऋतुजा हेंडगावकर ( लोणच्याचा डब्बा )
३) सौ. पूजा हळवणकर (१०किलो साखर)
४) कु. वैभव विलास दिवेकर ( पत्रावळी)
५)श्री साहिल निवृत्ती दिवेकर ( ग्लास )
६) सौ धनश्री गणेश खुळे (५किलो पापड)
७) श्री राजेश रमेश तुरंबेकर (१० किलो बटाटे )
८) श्री प्रमोद आनंदा डोंगरे.
प्रोप्रा= वैष्णवी पोल्ट्री सर्विस (१ तेल डब्बा व ५०० रुपये रोख )
९) श्री दादासो दत्तात्रय देसाई व सहपरिवार ( श्री सत्यनारायण महापूजा)
१०) श्री आनंदराव जानबा जोशीलकर
( प्रो.प्रा. माऊली भाजी विक्री केंद्र )
महाप्रसादाचा संपूर्ण भाजीपाला
११) सौ संगीता शंकर खुळे ( तूप)
१२) श्रीमती पार्वती रामचंद्र खुळे( ग्रीन पीस )
१३) श्री हरीश आनंदा देवरकर ( तेल डब्बा )
१४)कु. पंढरीनाथ कृष्णा सुतार( तेल डबा )
१५) श्री रमेश मनोहर गिरगे( तूर डाळ व मूग डाळ )
१६) सौ सुजाता विजय खुळे (लसुन)
१७) कु दयानंद अर्जुन खुळे( सुख खोबरे)
१८) श्री बाळासाहेब शंकर डोंगरे ( महाप्रसादासाठी लागणारे टेबल व खुर्च्या )
१९) सौ सुरेखा किरण तुरंबेकर (१० किलो कांदे )
२०) सौ निकिता हाळवणकर ( ३ किलो डालडा )
२१) सौ आक्काताई हाळवणकर ( शेवया पॅकेट )
२२) सौ आशा शिवाजी हाळवणकर( शेवया पॅकेट )
२३) श्रीमती अंजना सखाराम देसाई ( चमचे )
२४) सौ कमल सुरेश तुरंबेकर (१ किलो खवा )
२५) श्रीमती छाया जयवंत देसाई (१ किलो हळद )
२६) श्री नामदेव बाबुराव खुळे (३ किलो बटर )
२७) श्री राजेश रामचंद्र जोशीलकर
( संचालक आजरा साखर कारखाना )
महाप्रसादासाठी लागणारा काजू
ज्या व्यक्तींना महाप्रसादासाठी देणगी जाहीर करायची असेल किंवा वस्तुरूपात साहित्य द्यायचं असेल त्यांनी खालील व्यक्तींशी संपर्क साधावा.
१) विजय विष्णू खुळे 9403689819
२) राजकुमार देसाई 9702540539
२) बाळू देसाई 7447330056
अश्याच बातम्या , वाचनीय लेख , मिळवण्यासाठी लिंक मराठी व्हॉट्सअँप चॅनेल फॉलो करायला विसरू नका.
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक