Homeघडामोडीबांधकाम कामगारांना न्याय मिळावा यासाठी आमरण उपोषण

बांधकाम कामगारांना न्याय मिळावा यासाठी आमरण उपोषण

अमित गुरव -: बांधकाम कामगारांमध्ये बांधकामाचा पाया खाणारे लोक, बिगारी, गवंडी , सेंट्रिंग, मिस्त्री , सुतार , लोहार , वेल्डर , इलेक्ट्रिशन , फरशी फिटिंग, पेंटर , स्लाइडिंग मिस्त्री असे काम करणारे लोक बांधकाम कामगार या योजनेमध्ये लाभार्थी आहेत.
ही योजना बांधकाम कामगारांच्या हक्काची नाही चोर एजन्टांच्या बापाची असे मत शेतकरी कामगार परिवार संघ भाई नारायण रामू वाईंगडे यांनी व्यक्त केले . बांधकाम संबंधित कामगारांना सरकारी योजनेत आरक्षण मिळाले पाहिजे आणि आमच्या हक्काच्या योजनेत इतर कोणीही हस्तक्षेप करू नये असे ते म्हणाले त्यासाठीच आम्ही पाटणे फाटा चंदगड येथे उपोषणासाठी बसलेलो आहोत तरी सर्व बांधकाम कामगारांनी या उपोषणा मद्ये सहभागी होऊन साथ द्यावी असे ते म्हणाले.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular