Homeक्राईमलाच प्रकरणी गडहिंग्लज पोलीस ठाण्यातील महिला जाळ्यात

लाच प्रकरणी गडहिंग्लज पोलीस ठाण्यातील महिला जाळ्यात

गडहिंग्लज – (प्रतिनिधी ) – प्रतिबंध कारवाई थांबवण्यासाठी गडहिंग्लज पोलीस ठाण्यातील रेखा लोहार यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने २००० रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले.

      विशेष म्हणजे ही लाच ठाण्यातच घेत होते. तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीवर गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ही  कारवाई टाळण्यासाठी लोहार यांनी २०००रू मागितले होते. लोहार ह्याची आजरा येथून गडहिंग्लज पोलीस ठाण्यात बदली झाली होती. 

पोलीस अधीक्षक अमोल तांबे , अप्पर पोलीस अधीक्षक विजय चोधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर उपअधीक्षक सरदार नाळे , पोलीस निरीक्षक असमा मुल्ला यांनी कारवाई केली.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular