आजरा ( अमित गुरव ):
होन्याळी (ता. आजरा) येथील भावकीच्या वादातून घडलेल्या घटनेत एका महिलेचा विनयभंग आणि तिच्या पतीला मारहाण प्रकरणी न्यायालयाने तिघा आरोपींना शिक्षा सुनावली आहे.
ही घटना १५ ऑक्टोबर २०२१ रोजी घडली होती. सदर प्रकरणाची सुनावणी आजरा येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आर. पी. थोरे यांच्या न्यायालयात झाली.
🔹 आरोपींची नावे:
- धनंजय काकासाओ पाटील
- जयसिंग काकासाओ पाटील
- काकासाओ विष्णू पाटील
🔹 शिक्षा विवरण:
भा.दं.वि. कलम 323 (मारहाण): ३ महिने साधी कैद
भा.दं.वि. कलम 504 (जाणीवपूर्वक अपमान): ६ महिने साधी कैद
प्रत्येकी ₹1000 दंड
सदर प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे व सध्या कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
आजरा तालुक्यातील बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक च्या आधारे लिंक मराठी सोशल मीडिया फोल्लो करुन सर्वप्रथम बातम्या वाचा…
Youtube लिंक👇
https://youtube.com/@linkmarathi-news?si=gxRWKqmw6V24xhxH
- व्हॉट्सॲप चॅनल 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
फेसबुक पेज लिंक 👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
लिंक मराठी वेबसाईट 👇
www.linkmarathi.com
वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून ‘लिंक मराठी Live’ चे ताजे अपडेट्स पाहू शकता.
📲 Follow Us | आमचं अनुसरण करा:
[ Whatsapp Chanel ] [Facebook Page ] [YouTube]
*Follow Us*

मुख्यसंपादक