Homeघडामोडीकोतवाल शिमने यांचे निधन

कोतवाल शिमने यांचे निधन

भादवण – भादवण गावाचे कोतवाल तानाजी शिमने (वय 45 ) रा. भादवणवाडी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी , एक मुलगा , एक मुलगी असून गडहिंग्लज येथील दवाखान्यात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही बातमी पसरताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular