Homeघडामोडीअर्जुन उद्योक समूहाचे प्रमुख संतोष शिंदे यांनी पत्नी मुलासह जीवनयात्रा संपवली...

अर्जुन उद्योक समूहाचे प्रमुख संतोष शिंदे यांनी पत्नी मुलासह जीवनयात्रा संपवली | Santhosh Shinde, head of Arjun Udyok Group, ended his journey with his wife and son |

अर्जुन उद्योक

अर्जुन उद्योक समूहाचे प्रमुख संतोष शिंदे यांनी पत्नी मुलासह जीवनयात्रा संपवली |

गडहिंग्लज कोल्हापूर :गडहिंग्लज तरुण उद्योजक संतोष शिंदे यांनी बेडरूम मध्ये विषप्राशन व गळा चिरून पत्नी व मुला सह राहत्या घरी आपली जीवन यात्रा संपवली . शनिवारी (२४)हि घटना उघडकीस आली . त्यामुळे कोल्हापूर सह इतर भागात खळबळ उडाली आहे .
महिना पूर्वी त्यांचावर बलात्काराची गुन्हा दाखल झाला होता . त्यामुळे जेल चा वाऱ्या होत होत्या . तेव्हा पासून ते ताणतणावात होते . जमिनीवर बाहेर आल्या वर ते पुन्हा उभारी घेण्याचा प्रयत्न करत होते . परंतु , मानसिक स्वास्थ बिगडल्यामुळे त्यांनी हे कृत्य केल्याची घटना स्थळी चर्चा आहे .

अर्जुन उद्योक समूहाचे प्रमुख संतोष शिंदे यांनी  पत्नी मुलासह जीवनयात्रा संपवली |
अर्जुन उद्योक समूहाचे प्रमुख संतोष शिंदे यांनी पत्नी मुलासह जीवनयात्रा संपवली |

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात शिपाई म्हणून निवृत्त झालेल्या संतोष चा वडिलांचे देखील सद्याच निधन झाले आहे . त्यांनी अगदी जिद्दीने लहान वयातच भरारी घेतली होती . अर्जुन उद्योक समूहाचा माध्यमातून त्यांनी खाद्यतेलाचे उत्पादन आणि ‘विराज फुड्स’ ची बेकरी उत्पादने सुरु केली . त्यांनी कोकण , कर्नाटक मुंबई असा विस्तार केला होता . त्यांचा मागे आई आणि विवाहित बहिण असा परिवार आहे .

अर्जुन उद्योक समूहाचे प्रमुख संतोष शिंदे यांनी  पत्नी मुलासह जीवनयात्रा संपवली |
अर्जुन उद्योक समूहाचे प्रमुख संतोष शिंदे यांनी पत्नी मुलासह जीवनयात्रा संपवली |

अधिक माहिती

संदर्भ

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular