अमित गुरव -: सरपंच माधुरी गाडे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. त्यावर १० सदस्यांनी सह्या केल्या . पण भादवण गावाने मात्र त्यानं त्यांच्या बाजूने कौल दिला आहे.

अविश्वास ठराव विरुद्ध ९२६ आणि बाजूने ६७३ मते मिळाली . तर ३९ मते बाद झाली.


मुख्यसंपादक



