कोण आहेत सोफिया कुरेशी ?
सोफिया कुरेशी यांचा जन्म १९८१ मध्ये वडोदरा ( गुजरात ) येथे झाला. त्यांनी बायोकेमेस्टी तून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून १९९९ मध्ये चेन्नई स्थित ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी मधून भारतीय लष्करात प्रवेश केला. त्यांनी सहा वर्ष संयुक्त राष्ट्राच्या शांतीसेनेत काम केले आहे . बहुराष्ट्रीय सैन्य अभ्यास एक्सरसाईज फोर्स १८ मध्ये भारतीय तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.
लिंक मराठी व्हॉट्सअँप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
लिंक मराठी फेसबुक पेज लिंक
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
लिंक मराठी यूट्यूब चॅनल लिंक
https://youtube.com/@linkmarathi-news?si=zZp9YPoR3HWvLeFD

मुख्यसंपादक