Homeविज्ञानWi-Fi स्लो चालू आहे काय करावे ?

Wi-Fi स्लो चालू आहे काय करावे ?

कोरोनाच्या वाढत्या प्रसार पाहता सरकारने कडक निर्बंध जाहीर केले. त्यात वर्क फॉर्म होम मुळे घरातून काम करणाऱ्यांची संख्या लक्षणीय झाली. पण वाढत्या मागणीनुसार इंटरनेट खूपच स्लो चालू होते ; आणि मग आपली आपली संस्कृती विसरून आपण कनेक्शन वाल्याना बोल लावतो. आपला घरचा राऊटर ऑफिस प्रमाणे कार्यश्रम नाही तर तुम्ही हे पर्याय अवलंबू शकता.

१) राऊटर बंद चालू करा- सर्वात सोपा आणि प्राथमिक उपाय म्हणजे आपले राऊटर बंद चालू करणे.

२) राऊटर चे स्थान बदल करणे- कित्येक वेळी फर्निचर, भिंती यामुळे सुद्धा स्पीड मध्ये तफावत येते. त्यामुळे जागा बदलून पहावी. आपल्या जुन्या डिव्हाईस ला त्वरित नवीन डिव्हाईस अपडेट करावे.

३) नवीन व्हर्जन राऊटर घ्या- काही केल्यास स्पीड येत नसेल तर नवीन व्हर्जन अपडेट्स घ्या.

४) अपडेट करा- बऱ्याच वेळा आपण फर्मवेअर आपला राऊटर अपडेट आला तरी दुर्लक्ष करतो . त्यामुळे एकादे अपडेट्स आले तरी लगेच स्वतःचे डिव्हाईस अपडेट करावे.

५) अँन्टिना पाहणी- राऊटरचा अँन्टिना योग्य दिशेला ठेवणे महत्वाचे असते. खूप वेळेला अँन्टिना ज्या दिशेला असतो तिथे जास्त सिग्नल मिळतो. असा प्राथमिक अंदाज आहे.

  • लिंक मराठी टीम

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular