Homeघडामोडीआजचे राशीभविष्य मंगळवार  दि. १२ ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य मंगळवार  दि. १२ ऑक्टोबर २०२१

*आजचे राशीभविष्य*

  *! मंगळवार  दि. १२ ऑक्टोबर २०२१ !*

१) *राशिभविष्य मेष*▪️ समाजातील लोकांसोबत मिळून मिसळून वागा.

२) *राशिभविष्य वृषभ*▪️तुम्हाला आज आर्थिक संघर्ष करावा लागेल.

३) *राशिभविष्य मिथुन*▪️आळस आणि थकवा दूर करुन कामाला सुरुवात करा .

४) *राशिभविष्य कर्क*▪️मानसिक तणाव वाढेल .

५) *राशिभविष्य सिंह*▪भावंडा़ंचे सहकार्य लाभेल.

६) *राशिभविष्य कन्या*▪️शेतीची कामे करायला चागंला दिवस.

७) *राशिभविष्य तुळ*▪व्यापारात आर्थिक गुंतवणूक फायदेशिर ठरेल.

८) *राशिभविष्य वृश्चिक*▪️वादविवाद शक्यतो टाळा.

९) *राशिभविष्य धनु*▪️ विवाहाची बोलणी पूर्ण करण्यासाठी उत्तम दिवस.

१०) *राशिभविष्य मकर*▪️लाचलुचपत सारख्या गोष्टींपासून त्रास संभवतो.

११) *राशिभविष्य कुंभ*▪️महत्वाचे व्यवहार होऊ शकतात, प्रयत्नाला यश मिळेल .

१२) *राशिभविष्य मीन*▪कामावर लक्ष केंद्रित करा.

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल*

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular