Homeघडामोडीबचाराम निळकंठ (गुरव) यांचे अल्पशा आजाराने निधन

बचाराम निळकंठ (गुरव) यांचे अल्पशा आजाराने निधन

झुलपेवाडी ता. आजरा येथील
बचाराम तुकाराम निळकंठ (गुरव) यांचे दि. 24 मे 2026 रोजी रात्री 8 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचे अंत्यसंस्कार दि. 25 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजता त्यांच्या मूळ गावी झुलपेवाडी, ता. आजरा येथे होणार आहेत.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular