🟣आजचे राशीभविष्य
!शनिवार दि. ९ ऑक्टोबर २०२१ !
१) मेष▪️ अनिश्चिततेमुळे वैचारिक धाडसामध्ये कमतरता राहिल.
२) वृषभ▪️ कौंटुबिक जिवनात आनंदी वातावरण राहील.
३) मिथुन▪ नविन व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे.
४) कर्क▪️ प्रतिष्ठित व्यक्तिंची भेट होईल.
५) सिंह▪️ घरगुती वस्तूंची खरेदी कराल.
६) कन्या▪️ व्यावसायिक गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस.
७) तुळ▪️ भागिदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी अडचणी येतील .
८) वृश्चिक▪️ जोडीदार तुमच्या अडचणीत सहकार्य करेल.
९) धनु▪ अचानक धनलाभ होईल.
१०) मकर▪️ महत्वाची बैठक करण्यासाठी चांगला दिवस.
११) कुंभ▪️ कार्यालयात तुमच्या अडचणीत सहकारी मदत करतील.
१२) मीन▪️ मित्रांसोबत वेळ छान जाईल .
💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧
वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल .

मुख्यसंपादक