Homeघडामोडीअपघातात आजऱ्यातील तरुणाचा मृत्यू

अपघातात आजऱ्यातील तरुणाचा मृत्यू

आजरा (अमित गुरव) – सुतार गल्ली आजरा येथे राहणारा हर्षद एकनाथ सुतार ( वय २३ ) याचा अपघातात काल मृत्यू झाला.
अडकुर वरून मित्रांना सोडून येताना हा अपघात झाला; त्यावेळी गाडीत तो एकटाच होता. शिक्षण घेऊन घरची जबाबदारी पार पाडत हलाखीची परिस्थिती सुधारण्याचा केविलवाणा प्रयत्न थांबला . दिवसभर एका सर्व्हिसिंग सेंटर मद्ये काम करून सायंकाळी चहाचा गाडा चालवत कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करी.
त्यांच्या मागे आई वडील आणि बहीण असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular